राज्यमंत्री श्री. राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांचा परिचय

  • नाव                 : राजेंद्र शामगोंडा पाटील (यड्रावकर)
  • जन्म                 : 5 मे 1970
  • शिक्षण             : Diploma (Civil)
  • ज्ञात भाषा         : मराठी, हिंदी, इंग्रजी.
  • पक्ष                  : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
  • मतदारसंघ        : 280-शिरोळ
  • इतर माहिती       अध्यक्ष, शरद सहकारी साखर कारखाना लि ., नरंदे, ता. हातकणंगले अध्यक्ष; पार्वती को. ऑप. इंडस्ट्रीयल इस्टेट लि ., यड्राव, ता. शिरोळ अध्यक्ष पार्वती सहकारी सूतगिरणी लि., कुरुंदवाड, ता. शिरोळ अध्यक्ष दि ऑल इंडिया फेडरेशन ऑफ को ऑप. स्पिनिंग मिल्स लि., मुंबई अध्यक्ष पद्मावती यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्था मर्या., यड्राव, ता. शिरोळ अध्यक्ष पार्वती को – ऑप. हौसिंग सोसायटी लि., यड्राव, ता. शिरोळ संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी औद्योगिक वसाहत फेडरेशन लि., संचालक कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., कोल्हापूर संचालक कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकरी सहकारी सूत गिरणी लि., यड्राव, ता. शिरोळ शैक्षणिक अध्यक्ष शामराव पाटील (यड्रावकर) एज्युकेशनल ऍन्ड चॅरीटेबल ट्रस्ट, जयसिंगपूर संचलीत-शरद इन्स्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, यड्राव, ता. शिरोळ-शरद इन्स्टीट्युट ऑफ टेक्नालॉजी (पॉलिटेक्निक), यड्राव, ता. शिरोळ – शरद कृषि महाविद्यालय, जैनापूर, ता. शिरोळ – शामराव पाटील (यड्रावकर) औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, यड्राव, ता. शिरोळ ज्ञान गंगा हायस्कूल व प्राथमिक विद्यामंदीर, जयसिंगपूर, ता. शिरोळ-दानलिंग विद्यालय, उमळवाड, ता. शिरोळ शरद इंग्लिश मेडीयम स्कूल, यड्राव, ता. शिरोळ शरद प्ले-ग्रुप ऍन्ड नर्सरी, यड्राव, ता. शिरोळ-शरद कॉम्प्युटर इन्स्टिट्युट, यड्राव, ता. शिरोळ आर्थिकअध्यक्ष, यड्राव  को. ऑप. बँक लि., यड्राव, ता. शिरोळ राजकीय-मा. कार्याध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मा. अध्यक्ष, एन. एस. यु. आय. शिरोळ तालुका मा. उपाध्यक्ष; कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेस ( आय ) मा . संघटक सचिव; महाराष्ट्र युवक काँग्रेस (आय) (1995-99) मा. सरचिटणीस; महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी (1999 ते 2005) मा. सरचिटणीस; महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी; ऑक्टोबर, 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर निवड.