हँगिंग गार्डन परिसरातील जलाशयाच्या पुनर्बांधणीसंदर्भात नागरिकांची समिती गठित करावी – मंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई, दि. २६ : मलबार हिल येथील १३६ वर्षे जुन्या हँगिंग गार्डन परिसरातील जलाशयाची क्षमता वाढवण्यासाठी पुनर्बांधणी करण्याचा मुंबई महानगरपालिकेतर्फे...