Ø नाव : श्री. शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील
Ø जन्म : 29 जुलै, 1961
Ø जन्म ठिकाण : कराड, जिल्हा सातारा
Ø शिक्षण : एफ. वाय. बी. ए.
Ø ज्ञात भाषा : मराठी, हिंदी, इंग्रजी.
Ø वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती जयमाला.
Ø अपत्ये : एकूण 1 (एक मुलगा)
Ø व्यवसाय : शेती व सामाजिक कार्य
Ø पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
Ø मतदारसंघ : 259- कराड(उत्तर), जिल्हा सातारा
Ø इतर माहिती : 2008 पासून अध्यक्ष, सह्याद्री शिक्षण संस्था, यशवंतनगर; 2002 पासून अध्यक्ष, महाराष्ट्र एज्युकेशन संस्था, कराड; 1994 पासून गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, शिक्षण मंडळ; 2005 पासून कार्यकारी विश्वस्त, वेणुताई चव्हाण चरिटेबल पब्लिक ट्रस्ट, कराड, 2013 पासून अध्यक्ष, श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी, कराड, 2014 पासून अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र, कराड; 1992 पासून संचालक व 1996 पासून चेअरमन, सह्याद्री सहकारी साखर लि., यशवंतनगर; या कारखान्यास राष्ट्रीय साखर संघाकडून 1998-99 चा केन डेव्हलमेंट द्वितीय क्रमांक अॅवार्ड; 2011-12 उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन प्रथम पुरस्कार; 2012-12 चा तिसरा तसेच केन डेव्हलमेंटचा तृतीय पुरस्कार मिळविला; 1994-96 चेअरमन, सह्याद्री ऊस उत्पादक व तोडणी वाहतूक संस्था; अध्यक्ष, पी. डी. पाटील सहकारी बँक लि., कराड; चेअरमन, संजीवनी नागरी सहकारी पतसंस्था, कराड, चेअरमन, कृष्णाई सहकारी दुध उत्पादक संस्था, कराड, 2010 पासून संचालक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ, नवी दिल्ली; डिसेंबर 2003 पासून उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ, मुंबई, 1992-99 काँग्रेस पक्षाचे कार्य, 1999 पासून राष्ट्रवादी काँग्रसे पक्षाचे कार्य 1999-2004, 2004-2009, 2009-2014, 2014-2019 सदस्य, महाराष्ट्र विधानसभा; 2012-14 समिती प्रमुख अंदाज समिती; आक्टोबर 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड.