Ø नाव :प्रा.वर्षा एकनाथ गायकवाड
Ø जन्म : 3फेब्रुवारी, 1975
Ø जन्मठिकाण :मुंबई
Ø शिक्षण :एम.एस्सी. (गणित),बी.एड्.
Ø ज्ञातभाषा :मराठी,हिंदीवइंग्रजी
Ø वैवाहिकमाहिती:विवाहित,पतीश्री. राजू बाबू गोडसे
Ø व्यवसाय :सामाजिक कार्य
Ø पक्ष :भारतीयराष्ट्रीयकाँग्रेस(आय).
Ø मतदारसंघ :178-धारावी(अनुसूचित जाती)
Ø इतरमाहिती :अध्यक्षा,निर्मल महिला मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था,विक्रोळी,मुंबई;रयत महासंघ व अभय शिक्षण केंद्र या संस्थांच्या माध्यमातून शेक्षणिक व सामाजिक उपक्रम सरू केले;कार्यकारी समिती सदस्या,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी; 2004-2009, 2009-2014, 2014-2019सदस्या,महाराष्ट्र विधानसभाः2004-2008सदस्या,व2008-2009समिती प्रमुख,महिलांचे हक्क व कल्याण समिती;राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे सन2006-2007साठीचा महाराष्ट्र विधानसभेतील“उत्कृष्ट संसदपटू”पुरस्कार प्राप्त; 7नोव्हेंबर, 2009ते10नोव्हेंबर2010वैद्यकीय शिक्षण,उच्च व तंत्र शिक्षण,पर्यटन व विशेष सहाय्य खात्याच्या राज्यमंत्री. 11नोव्हेंबर, 2010ते26सप्टेंबर, 2014महिला व बालविकास खात्याचे मंत्री.ऑक्टोबर, 2019मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड
संदर्भ: 13वी महाराष्ट्र विधानसभा सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय