मंत्री ॲड. के.सी. पाडवी यांचा परिचय

Ø नाव              :ॲड.के.सी.पाडवी

Ø जन्म             : 3मार्च1957

Ø जन्मठिकाण  :असली,तालुकाअक्राणीमहाल,जिल्हानंदुरबार.

Ø शिक्षण         :बी.ए.,एलएल.एम.

Ø ज्ञातभाषा      :मराठी,हिंदी,इंग्रजी व आदिवासी भाषा.

Ø वैवाहिकमाहिती:विवाहित,पत्नीश्रीमतीहेमलता

Ø अपत्ये          :एकूण2 (एकमुलगा एक मुलगी)

Ø व्यवसाय       :शेतीववकिली.

Ø पक्ष               :भारतीयराष्ट्रीयकाँग्रेस(आय)

Ø मतदारसंघ     : 1-अक्कलकुवा(अनुसूचितजमाती),जिल्हानंदुरबार.

Ø इतरमाहिती   :संस्थापकअध्यक्ष,अखिलभारतीयआदिवासीविद्यार्थीसंघटना;अध्यक्ष,सातपुडामानवमुक्तीकेंद्र,असलीअस्तंबा;अध्यक्ष,मातामोगराशिक्षणसंस्था,असलीयासंस्थेमार्फतआदिवासीभागातदोनआश्रमशाळा,तीनहायस्कूल्ससुरूकेले;आदिवासीसमाजजागृतीसाठीविविधकार्यक्रमांचेआयोजनसंघटनात्मककार्यावरभर;होळीदिवाळीमहोत्सवांचेआयोजन;चेअरमन,दिहिलव्हॉलीफूडअँडफुटप्रोसेसिंगको-ऑप.सोसायटीलि.असली,तालुकाअक्रणी,जिल्हानंदुरबार; 1990पर्यंतजनतादलाचेकार्य; 1991पासूनकाँग्रेसपक्षाचेकार्य; 1990-95, 1995-99, 1999-2004, 2004-2009, 2009-2014, 2014-2019सदस्य,महाराष्ट्रविधानसभा;ऑक्टोबर2019मध्येविधानसभेवरफेरनिवड.

संदर्भ: 13वीमहाराष्ट्रविधानसभासदस्यांचासंक्षिप्तजीवनपरिचय