Ø नाव :श्री.अशोकशंकररावचव्हाण
Ø जन्म : 28ऑक्टोबर1958
Ø जन्मठिकाण :मुंबई.
Ø शिक्षण :बी.एस्सी.,एम.बी.ए.
Ø ज्ञातभाषा :मराठी,हिंदीवइंग्रजी.
Ø वैवाहिकमाहिती:विवाहित,पत्नीश्रीमतीअमिता
Ø अपत्ये :एकूण2 (दोनमुली)
Ø व्यवसाय :शेतीवउद्योग
Ø पक्ष :भारतीयराष्ट्रीयकाँग्रेस(आय)
Ø मतदारसंघ : 85-भोकर,जिल्हा-नांदेड.
Ø इतरमाहिती : 1986 – 1992याकाळातसरचिटणीसआणिउपाध्यक्ष,महाराष्ट्रप्रदेशयुवककाँग्रेसकमिटी; 1995ते1999सरचिटणीस,महाराष्ट्रप्रदेशकाँग्रेसकमिटी; 1987-89सदस्य,लोकसभा, 1992-98सदस्य,महाराष्ट्रविधानपरिषद, 1999-2004, 2004-2009सदस्य,महाराष्ट्रविधानसभा,ऑक्टोबर2009मध्येमहाराष्ट्रविधानसभेवरफेरनिवड;मार्च1993तेसप्टेंबर1994राज्यमंत्री,सार्वजनिकबांधकामविभाग,नगरविकासआणिसंसदीयकार्य;सप्टेंबर1994तेमार्च1995राज्यमंत्री,गृहवसंसदीयकार्य;ऑक्टोबर1999तेजानेवारी2003मंत्री,महसूल,राजशिष्टाचार;जानेवारी2003तेऑक्टोबर2004मंत्री,परिवहन,बंदरे,सांस्कृतिककार्यआणिराजशिष्टाचार;नोव्हेंबर2004ते4डिसेंबर2008मंत्री,उद्योग,खनिकर्म,सांस्कृतिककार्यवराजशिष्टाचार; 8डिसेंबर2008ते26ऑक्टोबर2009महाराष्ट्रराज्याचेमुख्यमंत्री; 7नोव्हेंबर2009रोजीमुख्यमंत्रीपदीदुसऱ्यांदाशपथ.ऑक्टोबर, 2019मध्येविधानसभेवरनिवड. 1985अध्यक्ष,संजयगांधीनिराधारयोजना,नांदेडशहर; 1987 – 1989सदस्य,कन्सल्टेटिव्हकमिटी-केंद्रीयपर्यावरणववनमंत्रालय,कार्मिक,सार्वजनिकतक्रारीआणिनिवृत्तीवेतनमंत्रालय,विभागीयरेल्वेयुजर्ससमिती,हैद्राबाद,आणिदक्षिणमध्यरेल्वे; 1991-92सदस्य,सल्लागारपॅनल,केंद्रीयचित्रपटपरिरक्षण,मुख्यप्रवर्तक,भाऊरावचव्हाणसहकारीसाखरकारखानालक्ष्मीनगरदेगाव-येळेगाव,जि.नांदेड,याकारखान्याससलगतीनवेळाकेंद्रशासनाचेप्रथमपारितोषिक,त्याचप्रमाणेस्पेनमधीलमाद्रीतच्याबिझनेसइनिशिएटिव्हडायरेक्शनचेआंतरराष्ट्रीयदर्जासाठीक्राऊनअॅवॉर्ड;अध्यक्ष,शारदाभवनशिक्षणसंस्था,नांदेड;अध्यक्ष,साईसेवाभावीट्रस्ट,नांदेड. मुख्यमंत्रीपदाच्याकालावधीतघेतलेलेमहत्त्वाचेनिर्णय;कोकणच्यासर्वांगीणविकासासाठी5,232कोटीरुपयांचेपॅकेज;उत्तरमहाराष्ट्राच्यासर्वांगीणविकासासाठी6,509कोटीरुपयांचेपॅकेजःविदर्भाच्यासर्वांगीणविकासासाठी10हजारकोटीरुपयांचेपॅकेज,केंद्रशासनाच्याकर्जमाफीयोजनेचालाभनमिळालेल्यावनियमितकर्जपरतफेडकरणाऱ्याशेतकऱ्यांसाठी6,208कोटीरुपयांचेपॅकेजघोषित,याचाफायदा40लाखशेतकऱ्यांनासामान्यनागरिकांनामहागाईपासूनदिलासादेण्यासाठीएपीएलवबीपीएललाभार्थ्यांसाठीस्वस्तधान्यदुकानातूनगहू,तांदूळ,तूरडाळ,साखर,पामतेलयापाचवस्तूउपलब्ध;पुढील3वर्षातदारिद्रयरेषेखालील10लाखनागरिकांना269चौरसफुटांचीव70हजाररुपयेकिंमतअसलेलीसदनिकादेण्याचीयोजना;मराठीभाषेसाठीस्वतंत्रप्रशासकीयविभागाचीनिर्मिती,राज्याचेसांस्कृतिकधोरणजाहीर;शेतकऱ्यांना50हजाररुपयांपर्यंतबिनव्याजीकर्ज;झोपडपट्टीपुनर्वसनयोजनेनुसारझोपडपट्टीधारकांनामोफतमिळणाऱ्यासदनिकेच्याक्षेत्रात225चौ.फुटांवरून269चौ.फुटांपर्यंतवाढकरण्याचानिर्णय,मुंबईवठाणेयेथीलम्हाडाच्याजमिनीवरसध्याच्याचटईक्षेत्रनिर्देशांकात1.2वरून2.5इतकीवाढकेलीआहे.त्यामुळेमध्यमवर्गालापरवडणारीघरेमोठ्याप्रमाणावरउपलब्धहोतील;पंतप्रधानांनीघोषितकेलेल्याअल्पसंख्यांकांच्या15कलमीकार्यक्रमाचीराज्यातप्रभावीपणेअंमलबजावणी; 2009-10च्याअर्थसंकल्पातअल्पसंख्यांकसमाजाच्याविकासासाठी210कोटीरुपयांचीतरतूद,दर्जेदारआरोग्यसेवेसाठीराज्याच्याअर्थसंकल्पात2009-10याआर्थिकवर्षासाठी2, 697कोटीरुपयांचीभरीवतरतूद;राष्ट्रीयसुरक्षादलाच्याधतीवरराज्यसुरक्षादलम्हणजेचफोर्सवनचीस्थापना,त्यासाठीतातडीने127कोटीरुपयेउपलब्धकरूनदिले;सुरक्षापरिषदेचीस्थापना,पोलिसांनाअत्याधुनिकशस्त्रेउपलब्धकरूनदिली;राष्ट्रीयसुरक्षादलाचेकेंद्रमुंबईतसुरू;पुण्यातराज्यगुप्तचरप्रशिक्षणकेंद्राचीस्थापना,नक्षलग्रस्तभागाच्याविकासासाठी1386कोटीरुपयांचाविशेषकृतीकार्यक्रम,सागरीसुरक्षेसाठी55पोलीसठाण्यांचीनिर्मिती;शासकीयकर्मचाऱ्यांसाठी6वावेतनआयोगलागू,त्यासाठी11हजारकोटीरुपयांचीतरतूद,पंढरपूर,तुळजापूरआणिशिर्डीयातीर्थक्षेत्रांच्यावेगवानआणिनियोजनबद्धविकासासाठीप्राधिकरणस्थापनकरण्याचानिर्णय,राज्याचेवैशिष्ट्यपूर्णमाहितीतंत्रज्ञानआणिमाहितीतंत्रज्ञानआधारितसेवाधोरण29ऑगस्ट2009पासूनलागू;राज्यातग्रामीणभागात10हजार483तरशहरीभागात1हजार336नागरीमहाई-सेवाकेंद्रेउभारलीजाणारआहेत;सक्षमदळणवळणव्यवस्थावशहरीभागांच्याविकासालाप्राधान्य;वीजनिर्मितीच्याक्षेत्रातस्वयंपूर्णतेच्यादिशेनेवाटचाल;मुंबईतीलदळण-वळणवइतरपायाभूतसुविधांच्याविकासासाठी50हजारकोटींचीकामेसुरू,राज्यालाउद्योगातआघाडीमिळवूनदेण्यासाठीसातत्यानेप्रयत्नशील;उद्योगमंत्रीअसतानाविशालप्रकल्पधोरणवनवीनऔद्योगिकधोरणआखले;देशातसर्वाधिकविशेषआर्थिकक्षेत्रांनाकेंद्रसरकारकडूनमान्यता.
संदर्भ: 12 वीमहाराष्ट्रविधानसभासदस्यांचासंक्षिप्तजीवनपरिचय
0000000