मंत्री श्री. अनिल देशमुख यांचा परिचय

0
8

Ø नाव              :श्री.अनिलवसंतरावदेशमुख

Ø जन्म             : 9मे, 1950

Ø जन्मठिकाण  :नागपूर

Ø शिक्षण         :एम्.एस्सी. (ग्री.)

Ø ज्ञातभाषा      :मराठी,हिंदीवइंग्रजी.

Ø वैवाहिकमाहिती:विवाहित,पत्नीश्रीमतीआरती

Ø अपत्ये          :एकूण3 (दोनमुलगेएकमुलगी)

Ø व्यवसाय       :शेती

Ø पक्ष               :राष्ट्रवादीकाँग्रेसपक्ष

Ø मतदारसंघ     : 48 -काटोल,जिल्हा-नागपूर

Ø इतरमाहिती   :अनेकसामाजिकवसांस्कृतिकसंस्थांशीनिकटचासंबंध,शिक्षणाचादर्जाउंचाविण्यासाठीविशेषप्रयत्न, 1970ते1999काँग्रेसपक्षाचेकार्य, 1999पासूनराष्ट्रवादीकाँग्रेसपक्षाचेकार्य; 23मे1972ते9जून1992सभापती,पंचायतसमिती,नरखेड,जिल्हानागपर; 9जुलै1992ते12मार्च1995.अध्यक्ष,जिल्हापरिषद,नागपूर, 1995 – 99, 1999 – 2004, 2004-2009, 2009-14सदस्य,महाराष्ट्रविधानसभा; मार्च1995तेजुलै1999शालेयशिक्षण,उच्चवतंत्रशिक्षण,सांस्कृतिककार्यखात्याचेराज्यमंत्री;ऑक्टोबर1999तेमार्च2001शालेयशिक्षण,माहितीवजनसंपर्क,क्रीडावयुवककल्याणखात्याचेराज्यमंत्री;मार्च2001तेऑक्टोबर2004राज्यउत्पादनशुल्क,अन्नवऔषधप्रशासनखात्याचेराज्यमंत्री;नोव्हेंबर2004तेडिसेंबर2008सार्वजनिकबांधकाम(सार्वजनिकउपक्रम)खात्याचेमंत्री;ऑक्टोबर2019मध्येमहाराष्ट्रविधानसभेवरफेरनिवड.

संदर्भ: 12वीमहाराष्ट्रविधानसभासदस्यांचासंक्षिप्तजीवनपरिचय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here