· नाव :श्री.ओमप्रकाशऊर्फबच्चूबाबारावकडू
· जन्म : 5जुलै, 1970
· जन्मठिकाण :बेलोरा,तालुकाचांदूरबाजार,जिल्हाअमरावती.
· शिक्षण :बी.कॉम.
· ज्ञातभाषा :मराठी,हिंदीवइंग्रजी
· वैवाहिकमाहिती:विवाहित,पत्नीश्रीमतीनयना
· अपत्ये :एकूण1 (एकमुलगा)
· व्यवसाय :शेती
· पक्ष :अपक्ष
· मतदारसंघ : 42 -अचलपूर,जिल्हाअमरावती
· इतरमाहिती :आठव्याइयत्तेतशिकतअसतानागावातीलतमाशाबंदीकरिताआंदोलन; 1994शालेयविद्यार्थ्यांच्याप्रवेशाकरिताआंदोलन;कापूसववीजप्रश्नाकरिताडेराआंदोलन;आदिवासींच्याजमिनीकरिताअर्धदफनआंदोलन;स्वतःच्यालग्नाच्याखर्चातूनबचतकरून250अपंगांनालग्नसमारंभात3चाकीसायकलीवकृत्रिमअवयवांचेवाटप,विद्यार्थ्यासाठीपुस्तकपेढीयोजनातयारकेली;पुर्णाउत्सवांतर्गतविविधसांस्कृतिककार्यक्रमांचेआयोजन;विदर्भस्तरीयकुस्तीवकब्बड्डीस्पर्धांचेआयोजन; 1500हृदयरुग्णांनादत्तकघेऊनउपचारवशस्त्रक्रिया; 200ब्रेनट्युमरच्यारुग्णांवरमुंबईयेथेसर्वतोपरीउपचार; 100कर्करोगरुग्णांनावैद्यकीयसहाय्यवसर्वतोपरीमदत, 2000रुग्णांवरमोतीबिंदूशस्त्रक्रिया; 1000रक्तदानशिबीरांचेआयोजनकरून15000बाटल्यारक्तके.ई.एम.रुग्णालय,मुंबई,जनरलहॉस्पिटल,अमरावतीवमेडिकलकॉलेज,नागपूरयेथीलरक्तपेढ्यांनापुरवठाकेला;
स्वत: 70वेळारक्तदानकेले;अपंगानासायकलीचेवाटप; 1989-92भारतीयविद्यार्थीसेनेचेप्रमुख; 1992-98शिवसेनातालुकाप्रमुखसंस्थापकअध्यक्ष,प्रहारविद्याथीसंघटनासदस्य,सत्यशोधकबहुउद्देशीयसंघटनाटोंगलापूर,ता.चांदूरबाजार,जि.अमरावती;संस्थापक.प्रहारकामगारसंघटना,प्रहारमहिलादुधउत्पादकसंघ,प्रहारकृषीप्रक्रीयानिर्यातदारसंस्था,प्रहारऔद्योगिकविकाससंस्था.बेलोरा.ता.चांदूरबाजार,जि.अमरावती;संस्थापक,प्रहारयुवाशक्तीसंघटना: 1999प्रहारसंघटनापक्षातर्फउल्लेखनीयसामाजिककार्याबद्दल2013-14चासह्याद्रीवाहिनीचा”आर्यचाणक्य”पुरस्कार;एम.आय.टी.चा“उत्कृष्टलोकप्रतिनिधी”पुरस्कार;महाराष्ट्रशासनाच्यावतीने2011-12चा”रक्तमित्र”पुरस्कारानेसन्मानीत;ग्रामपंचायत,पंचायतसमिती,जिल्हापरिषदवनगरपरिषदेमध्ये96सदस्य,निवडूनआणण्यातयश; 1993-98सदस्य,ग्रामपंचायत; 1997-2002सदस्यव1997-98सभापती,पंचायतसमिती,चांदूरबाजार; 1997-98सदस्य,जिल्हापरिषदअमरावती; 2004-2009, 2009-2014,सदस्य,महाराष्ट्रविधानसभा;सदस्य,विधिमंडळपंचायतराजसमिती,ग्रंथालयसमिती; 2014-2019सदस्य,महाराष्ट्रविधानसभा;ऑक्टोबर, 2019मध्येमहाराष्ट्रविधानसभेवरफेरनिवड.
संदर्भ –13वीमहाराष्ट्रविधानसभासदस्यांचासंक्षिप्तजीवनपरिचय