· नाव :श्री.अब्दुलनबीसत्तार
· जन्म : 1जानेवारी,1965
· जन्मठिकाण :सिल्लोड,जिल्हाऔरंगाबाद.
· शिक्षण :बी.ए.
· ज्ञातभाषा :मराठी,हिंदीवइंग्रजी
· वैवाहिकमाहिती:विवाहित,पत्नीश्रीमतीनफीजाबेगम
· अपत्ये :एकूण7 (दोनमुलगेवपाचमुली)
· व्यवसाय :व्यापार
· पक्ष :शिवसेना
· मतदारसंघ : 104-सिल्लोड,जिल्हाऔरंगाबाद.
· इतरमाहिती :अध्यक्ष,नॅशनलएज्युकेशनसंस्था;अध्यक्ष,प्रगतीशिक्षणसंस्था;अध्यक्ष,प्रियदर्शनीक्रीडामंडळसिल्लोड;सार्वजनिकगणेशोत्सवतसेचरक्तदानशिबीरांचेआयोजन,आदिवासीवदलितसमाजातीलसामुहिकविवाहांचेआयोजन;किल्लारी,जि.लातूरयेथीलवगुजरातमधीलभूजयेथीलभूकंपग्रस्तांनामदतकार्य;मोहाडीपूरग्रस्तांनामदत; 1984ते1990सदस्य,ग्रामपंचायतसिल्लोड; 5मार्च, 1994ते9जानेवारी, 9196, 29ऑगस्ट, 1998ते4मार्च, 1999व15फेब्रुवारी, 2000ते6सप्टेंबर, 2001,अध्यक्ष,नगरपरिषद,सिल्लोड;चेअरमन,विविधकार्यसेवासोसायटी,सिल्लोड;संचालक,कृषीउत्पन्नबाजारसमिती,सिल्लोड;संचालक,म्हसोबामहाराजतेलबियाउत्पादकसहाकारीसंस्था;संचालक,दूधउत्पादकसहकारीसंस्था,सिल्लोड;संचालक,औरंगाबादजिल्हामध्यवर्तीसहकारीबँक; 2001-2006सदस्य,महाराष्ट्रविधानपरिषद;ऑक्टोबर2009-2014, 2014-2019सदस्य,महाराष्ट्रविधानसभा, 2नोव्हेंबर, 2009तेडिसेंबर2010अन्नवनागरीपुरवठावग्राहकसंरक्षणआणिसार्वजनिकबांधकामखात्याचेराज्यमंत्री. 2जून2014तेसप्टेंबर2014पशुसंवर्धन,दुग्धविकासवमत्सव्यवसायखात्याचेमंत्री,ऑक्टोबर2019मध्येमहाराष्ट्रविधानसभेवरफेरनिवड.
संदर्भ –13वीमहाराष्ट्रविधानसभासदस्यांचासंक्षिप्तजीवनपरिचय