मंत्री श्री. संजय राठोड यांचा परिचय

·        नाव              :श्री.संजयदुलिचंदराठोड

·        जन्म             : 30जून, 1971

·        जन्मठिकाण  :यवतमाळ

·        शिक्षण         :बी.कॉम.,बी.पी.एड.

·        ज्ञातभाषा      :मराठी,हिंदीवबंजारा

·        वैवाहिकमाहिती:विवाहित,पत्नीश्रीमतीशितल

·        अपत्ये          :एकूण2 (एकमुलगा व एक मुलगी)

·        व्यवसाय       :शेती

·        पक्ष               :शिवसेना

·        मतदारसंघ     : 79-दिग्रस,जिल्हायवतमाळ

·        इतरमाहिती   :सचिव,छत्रपतीशिवाजीकला,शिक्षणक्रीडा,कृषीवग्रामीणविकासप्रतिष्ठान,शिवपुरी,तालुकाकळंब,जिल्हायवतमाळ;आर्थिकदृष्ट्यामागासलेल्याविद्यार्थ्यांनाशालोपयोगीसाहित्याचेवाटप;आदिवासींसाठीनृत्यवलोकनृत्यस्पर्धाचेआयोजन;प्लास्टिकमुक्ती,मच्छरमुक्तीअभियानांचेआयोजन;कुपोषितबालकांनादूधपावडरवबिस्किटांचेवितरण;आत्महत्याकेलेल्याशेतकऱ्यांच्याकुटुंबियानाआर्थिकमदत;गरीबगरजूरुग्णांनासर्वोतोपरीमदत;सहकाराच्यामाध्यमातूनजनतेच्याविकासासाठीविशेषप्रयत्न;ग्रामविकाससहकारीसंस्था,आदिवासीसहकारीसंस्था,विविधकार्यकारीसंस्था,जिनिंगप्रेसिंगसहकारीसंस्था,तालुकादेखरेखसहकारीसंस्था,खरेदी-विक्रीसहकारीसंस्था,कृषीउत्पन्नबाजारसमितीच्याकार्यातसक्रियसहभाग; 1991पासूनशिवसेनेचेकार्य; 1997जिल्हाप्रमुख,शिवसेनायवतमाळजिल्हा;शिवसेनेच्यासर्वआंदोलनातसक्रियसहभाग;विदर्भस्तरीयआदिवासीपरिषद,बंजारासमाजमेळावावसरपंचपरिषदेचेआयोजन;निराधारांनाअनुदानासाठीतसेचपाणीप्रश्नवशेतकऱ्यांचेप्रश्नसोडविण्यासाठीधरणेतसेचअन्यायअत्याचाराच्याविरोधातआंदोलनेकेली; 2004-2009,2009-2014,सदस्य,महाराष्ट्रविधानसभा;सदस्य,पंचायतराजसमितीवउपविधानसमिती; 5डिसेंबर2014पासूनमहसूलखात्याचेराज्यमंत्री; 2014-2019सदस्य,महाराष्ट्रविधानसभा;ऑक्टोबर2019मध्येमहाराष्ट्रविधानसभेवरफेरनिवड;

·        00000

·