- नाव :श्री.शंभूराजशिवाजीरावदेसाई
- जन्म : 17नोव्हेंबर, 1966
- जन्मठिकाण :मुंबई.
- शिक्षण :बी.कॉम.
- ज्ञातभाषा :मराठी,हिंदीवइंग्रजी
- वैवाहिकमाहिती:विवाहित,पत्नीश्रीमतीस्मितादेवी
- अपत्ये :एकूण2 (एक मुलगा व एक मुलगी)
- व्यवसाय :शेती
- पक्ष :शिवसेना
- मतदारसंघ : 261-पाटण,जिल्हासातारा.
- इतरमाहिती : 1986पासूनप्रमुखविश्वस्त,दौलतऔद्योगिकप्रशिक्षणसंस्था;मोरणाशिक्षणसंस्थामर्या.,दौलतनगर,मरळी,तालुकापाटणयासंस्थेतर्फेपॉलिटेनिककॉलेज,ज्युनिअरवसिनिअरकॉलेज,इंग्लिशमेडिअमस्कूलसुरूकेले;वैद्यकीयशिबिरववृक्षारोपणकार्यक्रमांचेआयोजन;ग्रामीणडोंगराळभागातवैद्यकीयसेवाकार्यसुरूकेले; 1986पासूनसंचालकव1986-96चेअरमन, 1996 2014मार्गदर्शक-संचालक,लोकनेतेबाळासाहेबदेसाईसहकारीसाखरकारखाना,लि.दौलतनगर,मरळी,तालुका-पाटण,जिल्हा-सातारा;सहकारक्षेत्रात19व्यावर्षीअशियाखंडातीलसर्वातकमीवयाचेचेअरमनम्हणूननिवड; 2000संस्थापक,शिवदौलतसहाकरीबँक,मल्हारपेठ;सदस्य,नॅशनलफेडरेशनऑफशुगरफॅक्टरी,नवीदिल्ली; 2002-2004केंद्रीयप्रतिनिधी,बँकऑफमहाराष्ट्र;संचालक,महाराष्ट्रराज्यसहकारीसाखरकारखानासंघ; 1986पासूनसामाजिककार्यातसक्रियसहभाग; 1997पासूनपाटणतालुक्यातवसाताराजिल्ह्यातशिवसेनेचेसंघटनात्मककार्यः1992-1997सदस्य,पंचायतसमितीपाटण; 1992-2002सदस्य,जिल्हापरिषद,सातारा; 2004-2009सदस्य,महाराष्ट्रविधानसभा;सदस्य,ग्रंथालयसमिती,राष्ट्रकुलसंसदीयमंडळमहाराष्ट्रशाखेतर्फेसन2007-2008चा”उत्कृष्टसंसदपट्टू”पुरस्कारभारताच्याराष्ट्रपतीप्रतिभाताईपाटीलयांच्याहस्तेदेऊनगौरविण्यातआले; 2014-2019सदस्य,महाराष्ट्रविधानसभा;ऑक्टोबर2019मध्येमहाराष्ट्रविधानसभेवरफेरनिवड.
संदर्भ –13वीमहाराष्ट्रविधानसभासदस्यांचासंक्षिप्तजीवनपरिचय