दिलखुलास कार्यक्रमात उद्या ‘आपला महाराष्ट्र’ हे विशेष वार्तापत्र

0
7

मुंबई,दि. 27 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित‘दिलखुलास’कार्यक्रमात‘आपला महाराष्ट्र’हे विशेष वार्तापत्र  शनिवार, दि. 28 डिसेंबर रोजी प्रसारित होणार आहे. हे वार्तापत्र राज्यातील आकाशवाणीच्या 22 केंद्रांवरून तसेच प्रसारभारतीच्या न्युज ऑन एअर या ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे.

०००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here