पदाचे नाव : सहाय्यक व्यवस्थापक (विधी) – 35 जागा
शैक्षणिक पात्रता : 55% गुणांसह विधी पदवीधर.
वयोमर्यादा : 1.1.2019 तारखेपर्यंत 23 ते 30 वर्षे
आवेदनाची अंतिम तारीख : 16 डिसेंबर 2019
अधिक माहितीसाठी : http://bit.ly/2DD84Rw
ऑनलाईन अर्जासाठी : http://bit.ly/2DSJxIx