मुंबई, दि. 27 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने ‘विधानसभा निवडणूक-२०१९’ या विशेष वार्तापत्राची निर्मिती केली आहे. हे वार्तापत्र आकाशवाणीवरील ‘दिलखुलास‘ कार्यक्रमात दर शनिवारी सकाळी ७.२५ ते ७.४५ या कालावधीत प्रसारित केले जाणार आहे. हे वार्तापत्र राज्यातील २२आकाशवाणी केंद्रांवरून प्रसारित केले जाईल.
ताज्या बातम्या
टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धास्थळी उपस्थित राहून क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पर्धकांना दिल्या...
Team DGIPR - 0
मुंबई, दि.19 : टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धास्थळी उपस्थित राहून क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या आहेत. सामाजिक सलोखा...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोससाठी रवाना
Team DGIPR - 0
मुंबई दि.१९ : स्वित्झर्लंड मधील दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्यावतीने आयोजित गुंतवणूक परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय...
स्वामित्व योजना ही ग्रामविकासाची चळवळ – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Team DGIPR - 0
ठाणे,दि.18(जिमाका):- खेड्यापाड्यातील लाखो नागरिकांच्या जमिनींचे वादविवाद आजही सुरु असून त्यांना त्यांच्या जमिनीविषयी पक्की माहिती नसते. स्वतःच्या घराची कागदपत्रे त्यांच्याकडे नसतात,जमिनीच्या सीमा माहिती नसतात. त्यामुळे...
राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर
Team DGIPR - 0
मुंबई, दि. १८ : महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि राज्यमंत्री यांची जिल्हा पालकमंत्री तसेच सह-पालकमंत्री म्हणून सामान्य प्रशासन विभागाने नियुक्ती केली आहे. यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र...
टाटा मुंबई मॅरेथॉन मार्गावर स्वच्छतेची खात्री करण्याचे निर्देश
Team DGIPR - 0
मुंबई दि 18 :- टाटा मुंबई मॅरेथॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) बृहन्मुंबई महानगरपालिकेला (BMC) मॅरेथॉन मार्गावर स्वच्छतेची पूर्णतः खात्री करण्याचे निर्देश दिले...