‘प्रत्येक वाक्यागणिक त्यांनी खसखस पिकवली’ – राज्यपालांची राजू श्रीवास्तव यांना श्रद्धांजली

0
3

मुंबई, दि. 21 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी हास्य अभिनेते राजू श्रीवास्तव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

राजू श्रीवास्तव एक मनस्वी कलाकार होते. त्यांचे सोबत झालेल्या बैठकीत प्रत्येक वाक्यागणिक त्यांनी विनोदाची पेरणी करून खसखस पिकवली होती. जितके श्रेष्ठ कलाकार  तितकेच ते उत्तम व्यक्ती होते. त्यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखदायक आहे. गेल्या दोन दशकातील ते सर्वाधिक लोकप्रिय हास्य कलाकार होते. राजू श्रीवास्तव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व त्यांच्या आत्म्याला ईश्वर शांती प्रदान करो, असे राज्यपालांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.

००००

He created laughter with every sentence : Governor Koshyari pays Tributes to Raju Shrivastav

Mumbai, 21st Sept : The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari has expressed condolences on the demise of renowned comedian Shri Raju Shrivastav. In a condolence message the Governor said :

“The news of the demise of stand up comedian Raju Shrivastav is deeply saddening. Every sentence he spoke, Raju created laughter during the conversation we had a few months ago.

He was as great a human being as he was a comedian. In his demise the world of entertainment has lost one of the most loved comedians of the last two decades. My deepest condolences.”

0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here