मुंबई दि. ९ : भारतीय नौसेनेच्या पश्चिम मुख्यालयाचे नवनियुक्त मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.
ताज्या बातम्या
टॅपेंटाडेल, केरेसोप्रोडॉल व त्यांच्या सर्व उत्पादनांची निर्मिती करण्याची परवानगी मागे घेण्याचे निर्देश; केंद्राच्या मार्गदर्शक...
Team DGIPR - 0
मुंबई, दि. २३ : बीबीसी वृत्तचित्रवाहिनीद्वारे दि. २१ फेब्रुवारी रोजी प्रसिध्द मिडीया रिपोर्टच्या अनुषंगाने भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या औषध निरीक्षकांच्या संयुक्त पथकाने त्वरित...
कवी कट्टा म्हणजे साहित्याचे ऊर्जा केंद्र – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
Team DGIPR - 0
दिल्लीतील ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन -डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते कवी कट्ट्याचे उद्घाटन
नवी दिल्ली दि.२२ : दिल्ली येथे सुरू असलेल्या ९८ ...
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात लेखक – प्रकाशकांचा विशेष सन्मान
Team DGIPR - 0
नवी दिल्ली दि. २२ : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरीत साहित्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल विशेष सन्मान समारंभ पार पडला. यावेळी...
साहित्य नगरीतील ग्रंथनगरीत वाचकांची झुंबड
Team DGIPR - 0
नवी दिल्ली दि. २२ : येथील तालकटोरा स्टेडियममधील छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत होत असलेल्या ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त उभारण्यात आलेल्या...
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचा तामिळनाडू अभ्यास दौरा
Team DGIPR - 0
मुंबई,दि.२१ : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी २० व २१ रोजी तामिळनाडू राज्यातील विविध आरोग्य संस्थांना भेटी देऊन, तेथे राबविण्यात येत असलेल्या आरोग्य विषयक...