नागपूर, दि. २८: विभागीय आयुक्त कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. उपायुक्त (सा.प्र.) प्रदीप कुलकर्णी यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नायब तहसिलदार आर.के. डिघोळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
ताज्या बातम्या
स्वामित्व योजनेंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून सनद वितरणाचा शुभारंभ
Team DGIPR - 0
मुंबई, दि 18 : स्वामित्व योजनेद्वारे देशातील जनतेच्या उत्पन्नात वाढ होत असून यामुळे त्यांच्या आशा-आकांक्षा पूर्ण होत आहेत. स्वामित्व योजनेंतर्गत जनतेला देण्यात आलेल्या कायदेशीर...
विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनातून यशाचा मंत्र आत्मसात करावा – मंत्री गुलाबराव पाटील
Team DGIPR - 0
जळगाव दि. १८ ( जिमाका ) विज्ञान प्रदर्शन ही केवळ स्पर्धा नाही, तर तो आपल्या प्रयोगशीलतेला नवे आयाम देणारा एक मंच आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना...
‘स्वामित्व’ योजनेद्वारे ग्राम सक्षमीकरण होऊन अर्थव्यवस्था बळकट होईल – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन
Team DGIPR - 0
नाशिक, दि.18 जानेवारी, 2025 (जिमाका वृत्तसेवा): प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज स्वामित्व योजनेच्या 50 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना मालमत्ता पत्रकांचे आभासी पद्धतीने वितरण कार्यक्रम...
स्वामित्व योजनेमुळे मिळकतीचे वाद संपुष्टात येतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे
Team DGIPR - 0
सांगली, दि. 18 (जि. मा. का.) : स्वामित्व योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे मिळकतीचे वर्षानुवर्षाचे वाद संपुष्टात येतील. नागरिकांचा वेळ, पैशांची बचत होईल, असे प्रतिपादन राज्याचे...
‘आर्टी’च्या प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन
Team DGIPR - 0
मुंबई, दि.18 : मातंग आणि तत्सम जातींच्या उन्नतीकरीता विविध कौशल्य विकास प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, विविध योजना राबविण्यात येत आहे. उमेदवारांनी आपल्या आवडीनुसार...