Day: September 6, 2022

‘दिलखुलास’ कार्यक्रमात कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांची ७, ८ सप्टेंबरला मुलाखत

‘दिलखुलास’ कार्यक्रमात कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांची ७, ८ सप्टेंबरला मुलाखत

मुंबई, दि. ६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे’ यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील ...

राज्यातील २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर; राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांची माहिती

राज्यातील २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर; राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांची माहिती

पुणे, दि. ६ : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून राज्यातील ३१ डिसेंबर २०२२ अखेर निवडणूकीस पात्र २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक ...

वैद्यकीय शिक्षण विभागातील रिक्त पदांसाठी तातडीने प्रक्रिया राबवा – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन

वैद्यकीय शिक्षण विभागातील रिक्त पदांसाठी तातडीने प्रक्रिया राबवा – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन

मुंबई, दि. 6 : वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता तातडीने प्रक्रिया राबविण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या. ...

महाराष्ट्रात होणार जी २० परिषदेतील १३ बैठका; मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी घेतला नियोजनाचा आढावा

महाराष्ट्रात होणार जी २० परिषदेतील १३ बैठका; मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी घेतला नियोजनाचा आढावा

मुंबई, दि. 6 :- जी २० परिषदेच्या भारतात २15 बैठका होणार असून यापैकी 13 बैठका महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि औरंगाबाद या शहरांमध्ये होणार आहेत. या ...

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत जादा दरडोई खर्चाच्या योजनांना उच्चाधिकार समितीची मान्यता

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत जादा दरडोई खर्चाच्या योजनांना उच्चाधिकार समितीची मान्यता

मुंबई, दि. 6 : केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत विहित निकषापेक्षा जादा दरडोई खर्च असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या २ व ...

राज्यपालांच्या घरी बसविलेल्या गणरायाची मुख्यमंत्र्यांकडून आरती

राज्यपालांच्या घरी बसविलेल्या गणरायाची मुख्यमंत्र्यांकडून आरती

मुंबई, दि. 6 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन येथे राज्यपालांच्या 'जल भूषण' या निवासस्थानी ...

नागपूर एनसीडीसीचे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुखजी मांडविया यांच्या हस्ते भूमिपूजन

नागपूर 06 :  नागपूर येथील एनसीडीसी (नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल) चे भूमिपूजन केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुखजी मांडविया यांच्या हस्ते करण्यात ...

विद्यापीठ उपकेंद्राद्वारे कौशल्याधारीत व्यवसायाभिमुख शिक्षण देण्यात यावे – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

विद्यापीठ उपकेंद्राद्वारे कौशल्याधारीत व्यवसायाभिमुख शिक्षण देण्यात यावे – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

अहमदनगर, दि.06 : देशाची आणि जगाची गरज ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय धोरणावर आधारित कौशल्याधारीत व्यवसायाभिमूख नवीन राष्ट्रीय शैक्षणिक ...

२१ व्‍या शतकात पिण्‍याच्‍या शुद्ध पाण्‍यावर सर्वांचा अधिकार – मंत्री सुधीर मुनगंटीवार

२१ व्‍या शतकात पिण्‍याच्‍या शुद्ध पाण्‍यावर सर्वांचा अधिकार – मंत्री सुधीर मुनगंटीवार

आरवट येथील विकास कामांसाठी आमदार निधीतून २५ लाख रुपयांचा ‍निधी चंद्रपूर, दि. 6 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या संकल्‍पनेतील ...

Page 1 of 2 1 2

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

September 2022
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
2627282930  

वाचक

  • 4,876
  • 10,297,430