परदेशातील विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे प्रशिक्षण, राज्य शालेय शिक्षण मंडळाचे प्रमाणपत्र देणार – मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. ६ : परदेशातील विद्यार्थ्यांना मराठी भाषा हा विषय शिकविण्यासाठी विशेष पाठ्यक्रम तयार करण्यात येत असून या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण ...