Day: January 8, 2023

अटलजींच्या मार्गाने देशाला सर्वोच्च शिखरावर पोहोचवू – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अटलजींच्या मार्गाने देशाला सर्वोच्च शिखरावर पोहोचवू – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ९ : सर्व देशांनी घातलेल्या बहिष्काराची पर्वा न करता तत्कालीन प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांनी पोखरणमध्ये अणुचाचणी घेऊन जगाला ...

राज्यपालांच्या हस्ते समाजसेवा, संस्कृती व शिक्षण क्षेत्रातील योगदानाकरिता ‘साहित्य गंगा’ पुरस्कार प्रदान

राज्यपालांच्या हस्ते समाजसेवा, संस्कृती व शिक्षण क्षेत्रातील योगदानाकरिता ‘साहित्य गंगा’ पुरस्कार प्रदान

मुंबई, दि. ८ : समाजसेवा, संस्कृती व शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या उत्तर भारतीय महासंघ या संस्थेचा २८ वा वर्धापन दिन ...

पारदर्शक व गतिमानतेसह नागरिकांना मिळणार घरबसल्या सुविधा – विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

पारदर्शक व गतिमानतेसह नागरिकांना मिळणार घरबसल्या सुविधा – विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

अकोला, दि.8(जिमाका)- ई-चावडी प्रणालीमुळे महसूल विभागाचे कामकाज अधिक पारदर्शक व गतिमान होण्यास मदत होणार असून यामुळे महसूल संबंधित विविध सुविधेचा लाभ नागरिकांना ...

मराठी भाषिक युवकांना विविध क्षेत्रासाठी सहकार्य – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

मराठी भाषिक युवकांना विविध क्षेत्रासाठी सहकार्य – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे, दि.८ : मराठी भाषिक युवकांनी विविध क्षेत्रात पुढे जावे यासाठी शासनातर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन उच्च व ...

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेस पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेस पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट

पुणे, दि.८ : श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ...

औद्योगिक विकासासाठी उत्तम शैक्षणिक व्यवस्था निर्माण करणे गरजेचे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

औद्योगिक विकासासाठी उत्तम शैक्षणिक व्यवस्था निर्माण करणे गरजेचे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि.८ : देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलीयन डॉलरकडे नेत असताना देशातील औद्योगिक विकासासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि त्यासाठीची उत्तम शैक्षणिक व्यवस्था ...

जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध, विकास निधी कमी पडू देणार नाही – पालकमंत्री शंभूराज देसाई

जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध, विकास निधी कमी पडू देणार नाही – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा, दि. ८ - पालकमंत्री म्हणून काम करत असताना जिल्ह्याच्या त्यातही पाटण तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. विकासकामांसाठी निधीची कमतरता पडू ...

सातारा जिल्ह्यातील कांदाटी खोरे, पर्यटन विकास व पोलीस विभागाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

पर्यटनवाढीसाठी आराखडा तयार करुन प्रभावी अंमलबजावणी करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा, दि. ८ : कांदाटी खोरे निसर्गसंपन्न असून येथील पर्यटनवाढीसाठी स्थानिकांना सोयी सुविधा उपलब्ध करुन द्या. त्यांना रोजगार कसा उपलब्ध ...

राज्यपालांच्या उपस्थितीत सैन्य दलातील पदक विभूषित अधिकाऱ्यांची वार्षिक परेड संपन्न

राज्यपालांच्या उपस्थितीत सैन्य दलातील पदक विभूषित अधिकाऱ्यांची वार्षिक परेड संपन्न

मुंबई, दि. ८ : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज एनसीपीए मुंबई येथून सुरु झालेल्या सैन्य दलातील शौर्य पदांनी विभूषित ...

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

January 2023
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

वाचक

  • 2,108
  • 11,235,496