Day: January 22, 2023

‘साडेतीन शक्तिपीठे आणि नारी शक्त‍ि’वर आधारित महाराष्ट्राचा चित्ररथ

‘साडेतीन शक्तिपीठे आणि नारी शक्त‍ि’वर आधारित महाराष्ट्राचा चित्ररथ

नवी दिल्ली, २२ : प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत कर्तव्यपथावरील पथसंचलनातील मुख्य कार्यक्रमात यावर्षी महाराष्ट्राच्या वतीने ‘साडेतीन शक्त‍िपीठे आणि नारी शक्ति’ ...

विश्वकोश कार्यालयासाठी वाईत आद्ययावत इमारत उभारणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

विश्वकोश कार्यालयासाठी वाईत आद्ययावत इमारत उभारणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

सातारा, दि. २२ : वाई येथील मराठी विश्वकोश कार्यालयासाठी नव्याने आद्ययावत इमारत उभारणार असल्याचे व त्यासाठी येत्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद ...

जुन्या पिढीतील राजकारणाचा प्रामाणिक चेहरा हरपला – मंत्री सुधीर मुनगंटीवार

जुन्या पिढीतील राजकारणाचा प्रामाणिक चेहरा हरपला – मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. २२ : विधान सभेचे माजी उपाध्यक्ष ॲड. मोरेश्वर टेमुर्डे यांच्या निधनामुळे जुन्या पिढीतील राजकारणाचा प्रामाणिक चेहरा हरपला आहे, ...

दिल्ली येथील आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत महाराष्ट्राला द्वितीय पारितोषिक

दिल्ली येथील आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत महाराष्ट्राला द्वितीय पारितोषिक

मुंबई, दि. २२ : भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, नवी दिल्ली येथे झालेल्या आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला द्वितीय पारितोषिक मिळाले, त्याबद्दल ...

मुंबईत २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन सोहळा

मुंबईत २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन सोहळा

मुंबई, दि. २२ : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त यंदाचा राज्यस्तरीय ‘राष्ट्रीय मतदार दिन’ महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, श्रीमती नाथीबाई दामोदर ...

गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणासाठी परस्पर संवाद महत्त्वाचा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणासाठी परस्पर संवाद महत्त्वाचा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पुणे दि.२२: उच्च शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ एकत्र आल्याने नव्या आव्हानांना समर्थपणे सामोरी जाणारी आणि सक्षम शैक्षणिक व्यवस्था निर्माण करता येईल. ...

राष्ट्रीय, राज्य पुरस्कार विजेत्या मराठी चित्रपटांच्या महोत्सवास मुंबईत प्रारंभ

राष्ट्रीय, राज्य पुरस्कार विजेत्या मराठी चित्रपटांच्या महोत्सवास मुंबईत प्रारंभ

मुंबई, दि. २२ : जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई शहर व पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा ...

‘ई-गव्हर्नन्स’ प्रादेशिक परिषदेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या मुंबईत उद्घाटन

‘ई-गव्हर्नन्स’ प्रादेशिक परिषदेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या मुंबईत उद्घाटन

मुंबई दि. २२ : केंद्र सरकारच्या प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने (डीएआरपीजी) आणि  महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने, दि. २३ व  ...

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

January 2023
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

वाचक

  • 2,202
  • 11,235,590