केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची वाटचाल लोकनेते पदाच्या दिशेने – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार
ठाणे, दि. ५(जिमाका) : सातत्याने लोकांमध्ये राहणारा व लोकोपयोगी कामे करणारा नेता म्हणून केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडे ...