पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांची वैद्यकीय महाविद्यालयास भेट; चांगले डॉक्टर बनून रुग्णांची सेवा करण्याचे आवाहन
नंदुरबार,दिनांक.2 एप्रिल,2023 (जिमाका वृत्तसेवा): राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी आज नंदुरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास ...