राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५,८०० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या वैज्ञानिक प्रकल्पांची पायाभरणी व लोकार्पण; महाराष्ट्रातील प्रकल्पांचाही समावेश
नवी दिल्ली, 11 : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीशी संबंधित 5,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध ...