भूजलाशयीन मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था नोंदणीच्या निर्णयाला स्थगिती; अभ्यास समिती स्थापन करावी – मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 25 : भूजलाशयीन मासेमारी व्यवसायाशी निगडीत असणाऱ्या व्यक्तींची सहकारी संस्था अथवा संघ नोंदणीच्या 12 मे 2023 च्या ...