राज्य शासनाने धनगर समाजासाठी लागू केलेल्या योजना व सुविधांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावा – पालकमंत्री दीपक केसरकर
कोल्हापूर, दि. 4 (जिमाका):- राज्य शासनाने धनगर समाजाचे काही प्रश्न मार्गी लावलेले आहेत. त्यापैकी धनगर समाजातील नागरिकांना अनुसूचित जमाती प्रमाणे ...