विघ्नहर्ता, सर्वांचे दु:ख दूर कर! – उपमुख्यमंत्र्यांची प्रार्थना
नागपूर दि. २४ : सर्वांच्या जीवनातील विघ्न दूर करून सर्वाना सुखी समृद्धी ठेवण्याची प्रार्थना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. श्री. ...
नागपूर दि. २४ : सर्वांच्या जीवनातील विघ्न दूर करून सर्वाना सुखी समृद्धी ठेवण्याची प्रार्थना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. श्री. ...
नाशिक,दिनांक: 24 सप्टेबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा) : विद्यार्थ्यांना खेळाची आवड निर्माण होण्यासाठी शाळांमध्ये विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. शालेय ...
नाशिक,दिनांक: 24 सप्टेबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा) : ज्येष्ठ नागरिक होणे हा मानवी आयुष्याचा एक महत्वाचा टप्पा आहे. जीवनात उत्तम आरोग्य, ...
नंदुरबार : दिनांक 24 सप्टेंबर 2023 (जिमाका वृत्तसेवा) - राज्यातील कुठल्याही आदिवासी भागात नवोदित आणि अनुभवी डॉक्टरांनी सेवा द्यावी, असे ...
नागपूर दि.24 : चर्मकार समाजाच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे असून समाजातील तरूणांना पुढे नेण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी व शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी सर्वतोपरी ...
नागपूर दि. 24 : नाग नदीला आलेल्या महापुरामुळे सुमारे दहा हजार घरांचे नुकसान झाले आहे. घरात पाणी शिरल्यामुळे घरगुती साहित्य ...
पुणे, दि. 24 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण निगडी येथील शरदनगर आणि दुर्गानगरच्या 670 झोपडीधारक सभासदांच्या पुनर्वसन ...
सोलापूर, दि.२३ (जिमाका): यावर्षी पाऊस कमी झाल्याने व सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज व चिंचपूर येथील पाणीसाठा काही दिवस पुरेल ...
महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!