बृहन्मुंबई क्षेत्रात ७ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधित आदेश लागू

मुंबई, दि. १७ : बृहन्मुंबईतील सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस कायद्यामधील कलम ३७ (१) व (२) सह कलम दोनचे उपकलम ६, कलम दहाचे उपकलम दोन अन्वये ७ ऑगस्ट २०२३ पर्यंत प्रतिबंधित आदेश लागू केले आहेत, असे पोलिस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

००००

गोपाळ साळुंखे/ससं/