महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांना राज्यमंत्री दर्जा

मुंबई, दि. २७ :- उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या २८ नोव्हेंबर २०२२ च्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती  म्हणून श्री रवींद्र साठे यांची शासनाकडून नियुक्ती करण्यात आली आहे. श्री रवींद्र साठे यांना त्यांच्या नियुक्तीच्या कालावधीकरिता  राज्यमंत्री पदाचा दर्जा शासनाने २१ जुलै २०२३ च्या शासन निर्णयाद्वारे देण्यात आला आहे.

०००

मनीषा सावळे/विसंअ/