बीड, दि. 29 (जिमाका) : बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वर्ष २०२४-२५ मध्ये कृषि निविष्ठा वियाणे, खते व किटकनाशके योग्य दर्जाचे, योग्य वेळी व योग्य किमतीत मिळण्याच्या दृष्टीने तसेच तालुका निहाय पुरवठा होणाऱ्या निविष्ठांची विक्री सुरळीतपणे होण्यासाठी कृषि निविष्ठा तक्रार निवारण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे.
कृषि निविष्ठा कक्ष हा खरीप हंगामसाठी दिनांक १५ मे ते दिनांक १५ ऑगस्ट व रब्बी हंगामासाठी दिनांक १५ सप्टेंबर ते दिनांक १५ नोव्हेंबर या कालावधी आपल्याकडील मुळ पदभार सांभाळुन आदेशान्वये देण्यात आलेले काम नियमीत पार पाडण्याचे सांगीतले आहे.
तक्रार निवारण कक्षात तक्रार निवारणा-या नोंदणीसाठी स्वतंत्र नोंदवही ठेवण्यात यावी. शेतक-यांकडुन तक्रारी प्राप्त होताच नोंदवही मध्ये तक्रारदार शेतकऱ्यांचे नावे, तक्रारीच स्वरूपात तक्रार प्राप्त दिनांक, वेळ संपुर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक इ.असणे आवश्यक आहे. तक्रार प्राप्त होताच तात्काळ उचित कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. यासाठी खालील अधिकाऱ्यांची नावे दिलेली आहेत. त्यांना सकाळी 10 ते सांयकाळी 7 वाजेपर्यंत दिलेल्या संपर्क क्रमांकावर अथवा प्रत्यक्ष दिलेल्या पत्त्यावर अर्ज देऊन तक्रार नोंदवावी.
संपर्क अधिकाऱ्यांची नावे, पत्ता व संपर्क क्रमांक
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बीड, के.एस. अंबुरे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, जि.अ.कृ.अ. कार्यालय बीड मो.नं.९०७५८७१७२७ , पी.एस. सोनवणे कृषि साहयक जि.अ.कृ.अ. कार्यालय बीड. कृषि विकास अधिकारी, जि.प.बीड श्री.एस.डी.गरंडे कृषि विकास अधिकारी, जि.प.बीड मो.न. ९४२३६९०८६,४ श्री. भंडारी ए. बी कृषि विस्तार अधिकारी, जि.प.बीड. तालुका कृषि अधिकारी, बीड मो.नं. ९४२२७४४७४८, श्री.जी.एस. नागरगोजे कृषी अधिकारी, ताकृअ, बीड मो.न. ९४२३९८२३१९, तालुका शाखेचा कर्मचारी, पंचायत समिती, बीड श्री. अनिरुध्द सानप कृषि अधिकारी, पं.स.वीड मो.नं.९८५०७८९९१८, तालुका कृषि अधिकारी, पाटोदा, श्री.जी.यु. हिवराळे कृ.अ. ताकृअ.पाटोदा गो.नं.९४०४८५८८७२ तालुका शाखेचा कर्मचारी, पंचायत समिती, पंचायत पाटोदा. श्री. उदधव नेटके कृषि अधिकारी, पं.स.पाटोदा मो.नं.७५८८६३४८४५, तालुका कृषि अधिकारी, शिरुर कासार, श्री.एन.बी. गर्जे कृषी अधिकारी, ता.कृ.अ. शिरूर (का) मो.न ९४२२१६२८४० तालुका शाखेचा कर्मचारी, पंचायत समिती, शिरुर.कासार श्री.बी. के. खेडकर कृषि अधिकारी, शिरूर पं.स.बीड मो.न. ७५८८३४१५८३, तालुका कृषि अधिकारी, आष्टी, श्री.जी.यु. हिवराळे कृ.अ. ताकृअ. पाटोदा मो.नं.९४०४८५८८७२तालुका शाखेचा कर्मचारी, पंचायत समिती, आष्टी, श्री.एस.एन. राऊत कृषी अधिकारी, पं.स. आष्टी मो.न ९४२०४२२२३२, तालुका कृषि अधिकारी, माजलगाव, श्री.जे.एल. खेडकर कृषी अधिकारी, ता.कृ.अ. माजलगाव मो.न ९४२२३७४७९०, तालुका शाखेचा कर्मचारी, पंचायत समिती, माजलगाव, श्री.एस.जे.हजारे कृषि अधिकारी, पंचायत समिती माजलगाव मो.न. ७५८८६३४६९०, तालुका कृषि अधिकारी, गेवराई, श्री. रवि मुंडे कृषी अधिकारी, ता.कृ.अ. गेवराई मो.न ८६२३०५६२९८, तालुका शाखेचा कर्मचारी, पंचायत समिती, गेवराई, श्री.एस.यु.सुरडकर कृषि अधिकारी, पंचायत समिती गेवराई, मो.न. ९४२२७४३५८५, श्री. चेतन कांबळे, कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी धारूर, गो.न ९४०४७७६,८६७, पंचायत समिती, धारूर श्री. अमोल डाके, कृषि अधिकारी, पं.रा. धारूर गो.न. ९४२१८६५९५१, तालुका कृषि अधिकारी, वडवणी, श्री.एस.आर.बांगर कृषी अधिकारी, ता.कृ.अ. वडवणी मो.न ९४२२६१८२००, तालुका शाखेचा कर्मचारी, पंचायत समिती, वडवणी, श्री.एस.डी. घुगरे कृषि अधिकारी, पं.रा. वडवणी मो.न. ९९७०७६९५६३, तालुका कृषि अधिकारी, अंबाजोगाई, श्री. सुरेश ढाकणे कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी अंबाजोगाई मो.न ९४२३७७५२६३ तालुका शाखेचा कर्मचारी, पंचायत समिती, अंबाजोगाई श्री प्रविण मोरे, कृषि अधिकारी, पं.स. अंबाजोगाई मो.न. ९४२२०८७०८१, श्री. विकास अंभोरे तालुका कृषि अधिकारी, केज मो.न ७५६४३४२७१५ तालुका शाखेचा कर्मचारी श्री. राठोड. पंचायत समिती, केज, कृषि अधिकारी, पं.स. केज मो.न. ९४०४२०१५६७, तालुका कृषी अधिकारी परळी कोमल मोरे कृषी अधिकारी मो.न ७९७२७२८०३७, तालुका कृषी अधिकारी, परळी, तालुका शाखेचा कर्मचारी, पंचायत समिती, परळी श्री साखरे कृषि अधिकारी, पं.स. परळी मो.न. ९४०४२०१५६७
000