राज्यपालांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सदिच्छा भेट

0
10

नवी दिल्ली, दि. १९: महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात आज सदिच्छा भेट घेतली.

याप्रसंगी राज्यपाल श्री. बैस यांनी राष्ट्रपती महोदयांना पुष्पगुच्छ व मयूर मूर्ती भेट म्हणून दिली.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here