छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

SPK DGIPR Mantralay Mumbai

मुंबई, दि. 26 :- छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्ताने आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी संभाजी जाधव, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, विजय शिंदे यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

SPK DGIPR Mantralay Mumbai

००००

निलेश तायडे/विसंअ