मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सागर शासकीय निवासस्थानी संत रविदास महाराज जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
ताज्या बातम्या
कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन फुटाळा तलाव परिसरातील अतिक्रमण हटवू – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
Team DGIPR - 0
मुंबई, दि. १२ - नागपूर येथील फुटाळा तलावाच्या परिसरात अतिक्रमण करुन त्यावर लॉन व निवासी इमारतींचे बांधकाम झाले असल्याचे आढळून आले असून, याबाबत पाहणी व कायदेशीर...
‘लाडकी बहीण’ योजनेस मुख्यमंत्र्यांचा आश्वासक आधार
Team DGIPR - 0
मुंबई, दि. १२ : "लाडकी बहीण योजना ही आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नाही, तर आमच्या जगण्याचा आधार आहे", असे घरकाम करणाऱ्या महिलांनी सांगतानाच "ही योजना कधीही बंद...
मुंबई उपनगर जिल्हा ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा संदर्भ पुस्तके विद्यार्थ्यांना ऑनलाइन उपलब्ध करून देणार –...
Team DGIPR - 0
मुंबई, दि. 12 : मुंबई उपनगर जिल्हा ग्रंथालयामधील 'किऑक्स' मध्ये जगभरातील दुर्मिळ पुस्तके ऑनलाईन वाचण्याची सुविधा आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे बदलणारे अभ्यासक्रम व...
शहीद जवान महेश नागुलवार यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार
Team DGIPR - 0
गडचिरोली,(जिमाका),दि. १२: माओवाद्यांविरोधात मोठी कारवाई करताना वीरगती प्राप्त झालेले सी-60 कमांडो महेश नागुलवार यांच्यावर आज त्यांच्या गावी, अनखोडा (ता. चामोर्शी), शासकीय इतमामात अंतिम संस्कार...
आजपर्यंत पार पडलेली अ. भा. मराठी साहित्य संमेलने…
Team DGIPR - 0
साहित्य संमेलनामुळे समाज अधिक सुसंस्कृत, विचारी व विज्ञाननिष्ठ, विवेकवाद आणि मानवतावाद या त्रिसूत्रीने आधुनिक होण्यास मदत होते...नवी दिल्ली येथे पार पडत असलेल्या ९८ व्या...