Monday, February 6, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

स्वॅब तपासणीसाठी जिल्ह्यात अद्ययावत प्रयोगशाळा सुरु

Team DGIPR by Team DGIPR
June 19, 2020
in जिल्हा वार्ता, चंद्रपूर
Reading Time: 1 min read
0
स्वॅब तपासणीसाठी जिल्ह्यात अद्ययावत प्रयोगशाळा सुरु
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

चंद्रपूर, दि. 19 : जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता स्वॅब नमुन्यांची तपासणी जिल्ह्यामध्येच व्हावी यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे 2.18 कोटींची प्रयोगशाळा 3 जूनपासून सुरु झाली आहे.

जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या नेतृत्वात या  प्रयोगशाळेमध्ये (वायरल रिसर्च अँड डायग्नोस्टिक लॅबोरेटरी) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे  यांच्या मार्गदर्शनात नोडल अधिकारी डॉ. राजेंद्र सुरपाम तसेच प्रशिक्षित वर्ग कार्य करीत आहे. यामध्ये एक सहाय्यक प्राध्यापक, दोन व्याख्याता, 18 तंत्रज्ञ, तीन ट्युटर, दोन लिपिक, दोन डाटा एंट्री ऑपरेटर अहोरात्र काम करीत आहे.

प्रयोगशाळेमध्ये 14 प्रकारची यंत्रसामुग्री लावण्यात आली आहे. यातील सर्वात महत्त्वाची आरटी-पीसीआर (रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन-पॉलिमरेज चेन रिएक्शन) ही मशीन आहे. या मशीन अंतर्गतच स्वॅब नमुने तपासले जातात. काही यंत्रसामुग्री सिंगापूर येथून मागविण्यात आलेली आहे. तसेच तपासणीसाठी लागणारे किट भोपाळ वरून मागविण्यात आली आहे.आईसीएमआर (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) यांची परवानगी घेऊन हि यंत्रसामुग्री बसविण्यात आली आहे. या परवानगी नंतर मशीनचे प्रमाणीकरण करण्यासाठी एआयआयएमएस नागपूर(ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स नागपुर) यांच्या अंतर्गत स्वॅब नमुन्यांची तपासणी केल्या जाते.त्यामुळे ही मशीन वैध आहे की नाही हे समजल्या जाते.

अशी आहे अद्ययावत प्रयोगशाळा :

सध्या या प्रयोगशाळेत एका दिवशी 150 ते 160 स्वॅब नमुने तपासल्या जातात. नंतर, याची क्षमता वाढवून 250 पर्यंत करणार आहे. एकावेळी 100 स्वॅब नमुने तपासले जातात. स्वॅब नमुन्यांचा अहवाल येण्यासाठी 6 तास लागतात. या प्रयोगशाळेच्या माध्यमातून 3 जून ते आजपर्यंत 1 हजार 250 स्वॅब नमुने तपासण्यात आले आहेत.

प्रयोगशाळेमध्ये तीन विभागात काम चालते. पहिल्या विभागात सुरक्षिततेसाठी फायर सेफ्टी, दुसऱ्या विभागात मशिनरी कशी वापरतात याविषयीचे मार्गदर्शन तर तिसऱ्या विभागात पीपीई किट वापरून स्वॅब नमुने तपासल्या जातात. या विभागांतर्गत अगोदरच 10 दिवसांसाठी लागणाऱ्या साहित्याची व्यवस्था केली जाते. नमुना अहवाल आल्यानंतर दररोज आईसीएमआर( इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च), डिएमईआर यांना पाठविल्या जातो.

या प्रयोगशाळेत सुरक्षा आणि स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला आहे. स्वॅब नमुने तपासणीसाठी पीपीई किटचा वापर केल्या जातो. तपासणी झाल्यानंतर पीपीई किटची विल्हेवाट लावण्यात येते. सर्व प्रयोगशाळेचे सॅनिटायइज करणे, स्वच्छता करणे इत्यादी बाबी प्रामुख्याने केल्या जातात. तसेच सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत आहे.

स्वॅब नमुने तपासण्यासाठी या प्रयोगशाळेमध्येच नमुने घेतल्या जातात. तसेच काही  स्वॅब नमुने तालुक्याचे ठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये सुद्धा घेण्यात येतात. या सेंटर मधून स्वॅब नमुने एकत्र केल्या जातात. नंतर हे स्वॅब नमुने प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी आणल्या जातात.

या प्रयोगशाळेमध्ये आता चंद्रपूर पाठोपाठ गडचिरोली येथील स्वॅब नमुनेसुद्धा तपासणीसाठी येणार आहेत. त्यामुळे नमुन्यांचा अहवाल लवकर येण्यास मदत होणार आहे.

Tags: अद्ययावत प्रयोगशाळा
मागील बातमी

शेतकऱ्यांना ‘फास्ट ट्रॅक’ मोडवर पीक कर्ज द्या – पालकमंत्री

पुढील बातमी

जिल्ह्यातील सर्व तालुक्यात ‘पंढरपूर पॅटर्न’ राबवा – पालकमंत्री

पुढील बातमी
जिल्ह्यातील सर्व तालुक्यात ‘पंढरपूर पॅटर्न’ राबवा – पालकमंत्री

जिल्ह्यातील सर्व तालुक्यात ‘पंढरपूर पॅटर्न’ राबवा - पालकमंत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

February 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728  
« Jan    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 647
  • 11,296,672

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.