Monday, February 6, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

जिल्ह्यातील सर्व तालुक्यात ‘पंढरपूर पॅटर्न’ राबवा – पालकमंत्री

Team DGIPR by Team DGIPR
June 19, 2020
in जिल्हा वार्ता, सोलापूर
Reading Time: 1 min read
0
जिल्ह्यातील सर्व तालुक्यात ‘पंढरपूर पॅटर्न’ राबवा – पालकमंत्री
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

पंढरपूर.दि.19: कोरोना विषाणू प्रसाराला अटकाव करण्यात पंढरपूर येथील अधिकारी यांनी विविध उपाययोजना करुन उल्लेखनीय यश मिळविले आहे. या ‘पंढरपूर पॅटर्न’ची जिल्ह्यातील सर्व तालुक्यात अंमलबजावणी करावी, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी येथे आज दिल्या.

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत पंढरपूर शासकीय विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  आमदार भारत भालके, प्रशांत परिचारक, दत्तात्रय सावंत, यशवंत माने, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द कांबळे,  नगराध्यक्ष साधना भोसले, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधिक्षक अतुल झेंडे,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, प्रांताधिकारी सचिन ढोले, शमा पवार, तहसिलदार वैशाली वाघमारे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर  आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. भरणे  म्हणाले,  पंढरपूर तालुका कोरोनामुक्त ठेवण्यासाठी येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या योग्य नियोजन, कडक अंमलबजावणी,नियमांचे काटेकोर पालन आणि योग्य समन्वय  करुन ‘पंढरपूर पॅटर्न तयार केला आहे. या पॅटर्नमुळे पंढरपूर तालुक्याने कोरोना विषाणूच्या प्रसारावर मात केली आहे. यासाठी शासनस्तरावर अजून काही आवश्यक ती मदत लागली तर उपलब्ध करुन देण्यात येईल. आरोग्य विभागाने अधिकारी कर्मचारी यांची कमतरता भासणार नाही यांची दक्षता घेऊन तात्काळ कार्यवाही करुन कंत्राटी पद्धतीने अधिकारी कर्मचारी यांची भरती करावी. तसेच कंत्राटी आरोग्य सेविकांचे मानधन तात्काळ द्यावे. जिल्ह्यात  कोरोना बाबत करण्यात येणाऱ्या उपायोजनांबाबत निर्माण होणा-या समस्या स्थानिक पातळीवर सोडवाव्यात तसेच जिल्ह्यात नवीन रुग्ण वाढणार नाहीत याची दक्षता  संबधितांनी घ्यावी.

शासनाकडून देण्यात येणारे विविध प्रकारचे अनुदान तात्काळ लाभार्थ्यांच्या नावावर जमा करावे. अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदतीचे वाटप व विम्याची रक्कम उपलब्ध करुन द्या. शासनाच्या दिलेल्या सूचनंनुसार शाळा सुरु करण्याबाबत योग्य नियोजन करा अशा अशा सूचनाही पालकमंत्री भरणे यांनी बैठकीत दिल्या.

                                                                                                                                                यावेळी आमदार  भारत भालके यांनी कोविड रुग्णालयाबात योग्य निर्णय घ्यावा तर  शाळा सुरु होण्यापूर्वी शहरी व ग्रामीण भागातील शाळा तपासून घ्याव्यात असे सांगितले. आमदार  दत्तात्रय सावंत यांनी शासनाच्या निर्देशाप्रमाणे  जिल्ह्यातील शाळा सुरु करण्याबाबत नियोजन करावे असे सांगितले यावेळी प्रशांत परिचारक यांनी अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदतीचे वाटप करा असे सांगितले.

यावेळी कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी तालुका प्रशासनाकडून करण्यात आलेल्या  विविध उपाययोजनांची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी यावेळी दिली .

  वारकऱ्यांनी पंढरपूरला येऊ नये : पालकमंत्री यांचे आवाहन

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद आहे. शासनाच्या निर्देशानुसार परंपरा अबाधित राखत मानाच्या पालख्यांना परवानगी दिली आहे. याखेरीज अन्य भाविकांनी आषाढी वारी कालावधीत पंढरपूरात येऊ नये असे आवाहन पालकमंत्री श्री. भरणे यांनी केले आहे.

Tags: पंढरपूर पॅटर्न
मागील बातमी

स्वॅब तपासणीसाठी जिल्ह्यात अद्ययावत प्रयोगशाळा सुरु

पुढील बातमी

माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण जलभूषण पुरस्काराचे १४ जुलै रोजी वितरण

पुढील बातमी
मुदत संपलेल्या १५६६ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण जलभूषण पुरस्काराचे १४ जुलै रोजी वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

February 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728  
« Jan    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 678
  • 11,296,703

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.