Tuesday, February 7, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना स्वॅब चाचणीचे प्रमाण वाढविण्यात यावे : पालकमंत्री विजय वडेट्टीवार

Team DGIPR by Team DGIPR
June 23, 2020
in जिल्हा वार्ता, चंद्रपूर
Reading Time: 1 min read
0
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना स्वॅब चाचणीचे प्रमाण वाढविण्यात यावे : पालकमंत्री विजय वडेट्टीवार
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

चंद्रपूर : पूर्व विदर्भात नागपूर नंतर केवळ चंद्रपूर येथे अडीच कोटी रुपयांची कोरोना चाचणी प्रयोगशाळा पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांच्या स्वॅब तपासण्या झाल्या पाहिजे. त्यासाठी बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाची स्वॅब तपासणी करण्याबाबतचे काटेकोर नियोजन करण्यात यावे, अशी सूचना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या आढावा बैठकीमध्ये त्यांनी कोवीड १९ संदर्भात जिल्ह्यातील चाचण्यांची संख्या तातडीने वाढविण्याबाबत आग्रही भूमिका घेतली. या बैठकीला जिल्‍हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते प्रामुख्याने उपस्थित होते.

बैठकीत कोरोना आजारासोबतच जिल्ह्यातील जलसंधारणासाठी आवश्यक असणाऱ्या बंधाऱ्यांची सद्यस्थिती व कृषी विभागामार्फत पूर्व हंगामात तयार करण्यात आलेल्या तयारीचा आढावा त्यांनी घेतला.

सुरुवातीला कोरोना संदर्भात आढावा घेताना त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता एस.एस.मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत या तिघांच्याही सादरीकरणानंतर जिल्ह्यामध्ये स्वॅब तपासणीच्या चाचण्या प्रथम वाढविण्याबाबतचे निर्देश दिले.

नागपूर विभागात चंद्रपूर येथे आता प्रयोगशाळा सुरू झाली असून मोठ्या प्रमाणात नमुने तपासणीकरिता आले पाहिजेत. चंद्रपूर जिल्ह्यातील बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे स्वॅब तपासणी होईल याकडे लक्ष वेधण्याचे त्यांनी आवाहन केले. सामान्य माणसाला आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये कोणताही त्रास होणार नाही. मात्र त्याच्या आरोग्याचे रक्षण झाले पाहिजे, अशा पद्धतीने येणाऱ्या काळात कोरोना विषयी जनजागृती करण्यात यावी. आरोग्य यंत्रणा प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असे प्रत्येक नागरिकाला वाटेल असे वातावरण व त्या पद्धतीच्या चाचण्या जिल्ह्यामध्ये करण्यात याव्यात, अशी सूचना केली.

आरोग्य सेतू अॅपबाबत जनजागृती करण्याचे त्यांनी सुचविले. आणीबाणीच्या परिस्थितीत जिल्ह्यामध्ये उपलब्ध होऊ शकणाऱ्या अधिकाधिक बेड, आरोग्य व्यवस्थेच्या बाबतही त्यांनी यावेळी जाणून घेतले.

जिल्ह्यातील उपलब्ध असणाऱ्या सर्व बंधाऱ्यामधून पाण्याची साठवण मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे. आतापर्यंत उपलब्ध असणाऱ्या सर्व बंधाऱ्यांमध्ये पाणी साठवणीसाठी कमीत कमी खर्चात उपाययोजना करण्याचे यावेळी त्यांनी सुचविले. नव्या तांत्रिक ज्ञानाचा वापर करून आतापर्यंत पाणी साठवण्यासाठी वापरण्यात येणारे सर्व बंधारे पावसाळ्याच्या सुरुवातीला नंतर खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामासाठी उपयुक्त ठरेल, अशा पद्धतीचे नियोजन विभागाने करावे असेही स्पष्ट केले. सर्व बंधाऱ्याची जबाबदारीही ग्रामपंचायतीने घ्यावी, याकडे लक्ष वेधले. नवीन बंधारे बांधताना पाणी वापर संस्था जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत नवीन बंधारा उभारू नये, अशा पद्धतीची अट घातली गेली पाहिजे. यावेळी जिल्ह्यातील काही अप्रतिम बंधाऱ्याचे देखील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्या सुषमा साखरवाडे यांनी सादरीकरण केले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.उदय पाटील यांनी यावेळी जिल्ह्यातील तालुकानिहाय पीक पेरणी संदर्भातील अहवाल सादर केला. जिल्ह्यामध्ये जीवनावश्यक खाद्यान्न पेरणी सोबतच नगदी पिकांबाबतही योग्य नियोजन करण्याची सूचना त्यांनी केली. जिल्ह्यातील उपलब्ध असणाऱ्या पाणीपुरवठा व पीक पद्धतीमध्ये योग्य तो बदल करून शेतकऱ्यांची संपन्नता कायम राहील यासाठी नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.

Tags: स्वॅब चाचणी
मागील बातमी

घरगुती वीजग्राहकांना जूनमधील वीज बिल भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सवलत

पुढील बातमी

उद्योगांसाठी लागणाऱ्या परवानग्यांची प्रक्रिया सोपी करणार

पुढील बातमी
उद्योगांसाठी लागणाऱ्या परवानग्यांची प्रक्रिया सोपी करणार

उद्योगांसाठी लागणाऱ्या परवानग्यांची प्रक्रिया सोपी करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

February 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728  
« Jan    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 140
  • 11,301,428

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.