सिंधुदुर्ग दि १२(जिमाका) : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत दुर्दैवी घटनेत बळीराजाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला नियमानुसार मदत दिली जाते. या सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शिवडाव येथील कृष्णा राजाराम करंगुटकर या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्याने, शेर्पे येथील तुषार शेलार यांचा शॉक लागून मृत्यू झाल्याने तसेच करंजे येथील मंगेश बोभाटे यांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याने त्यांच्या वारसास मंजुरी पत्र देण्यात आले.
ताज्या बातम्या
जिल्हास्तरीय खेलो इंडिया कबड्डी केंद्राकरिता इच्छुक प्रशिक्षकांना ४ ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
Team DGIPR - 0
मुंबई, दि. ३१ : जिल्हास्तरीय खेलो इंडिया कबड्डी केंद्रात क्रीडा प्रशिक्षकाची नेमणूक करण्यात येणार आहे. इच्छुक क्रीडा प्रशिक्षकांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कांदिवली येथे...
अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी स्वीकारला महसूल विभागाचा पदभार
Team DGIPR - 0
मुंबई, दि. ३१ : मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव हा पदभार स्वीकारला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून, कोकण विभागातील २,७३८ रूग्णांना २५ कोटी ८६ लाखांची मदत
Team DGIPR - 0
मुंबई, दि. ३१ : राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष हा मोठा आधार बनला आहे. विशेषतः कोकण विभागात मागील सात...
नाविन्यपूर्ण कार्यक्रमांद्वारे महसूल सप्ताह यशस्वी करा – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर
Team DGIPR - 0
अधिकाधिक नागरिकांना सहभागी करुन घेण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर दि. ३१ (विमाका): महसूल विभागाच्या वतीने राज्यात 1 ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्ताने...
आदिवासी विकासमंत्र्यांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद, उच्च ध्येय गाठण्याचे केले आवाहन
Team DGIPR - 0
गडचिरोली, दि. ३० जुलै (जिमाका): आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी आज सेमाना रोड येथील शासकीय इंग्रजी माध्यम आदिवासी आश्रमशाळेला सदिच्छा भेट दिली. यावेळी...