Monday, February 6, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

पूरपरिस्थिती निर्माण झाली तर उत्तम समन्वयाने परिस्थिती हाताळा – पालकमंत्री

Team DGIPR by Team DGIPR
July 6, 2020
in जिल्हा वार्ता, सातारा
Reading Time: 1 min read
0
पूरपरिस्थिती निर्माण झाली तर उत्तम समन्वयाने परिस्थिती हाताळा – पालकमंत्री
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

सातारा :  मागील वर्षीच्या पूरपरिस्थितीत  सातारा तसेच सांगली जिल्ह्यात मोठे नुकसान झाले होते. अनेक लोकांना यात जीव गमवावा लागला होता. यावर्षी मात्र कोणत्या धरणातून किती विसर्ग केला जाणार आहे, याची पूर्व कल्पना विविध माध्यमातून पुराचा प्रादूर्भाव होणाऱ्या सातारासह, सांगली जिल्ह्यातील यंत्रणा, लोक प्रतिनिधी तसेच  गाव पातळीपर्यंत  देण्यासाठी उत्तम समन्वय असलेली सक्षम यंत्रणा उभी करावी अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात कोरोना व धरणातील पाणीसाठा,  पूर परिस्थिती नियोजनाबाबत बैठक पालकमंत्री बाळसाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे, सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळ अधीक्षक अभियंता श्री. मिसाळ  लघु पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता सुरेन हिरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये  यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पुर रेषेच्या आत ज्यांची घरे आहेत, त्यांना पुन्हा नोटीसा द्या, संभाव्य धोक्याची माहिती देऊन त्यांचे स्थलांतर करावे, अशा सूचना करुन पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, पाटण तालुक्यातील ६ गावे व कराड तालुक्यातील ९ गावे पुराच्या प्रादूर्भावात मोडतात  या गावांना आतापासूनच सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. तसेच वीर धरण भरल्यानंतर नीरादेवघर आणि भाटघर धरण क्षेत्रात पडणाऱ्या पावसाची नोंद ठेवा आणि त्या प्रमाणे जनतेला अलर्ट करा. पुलावरुन पाणी वाहत असल्यास त्या पुलावरुन वाहतूक व पायी जणार नाही याची खबरदारी घ्यावी. मोडकळीस आलेल्या  किंवा जुन्या घरात जे नागरिक राहतात त्यांना सुरक्षित ठिकाणी आश्रय द्यावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

पूर परिस्थितीच्या काळात नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

आपत्तीच्या कालावधीत नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रशासनाने अफवा पसरणार नाहीत याबाबत दक्षता घ्यावी. तसेच धरणातून पाणी सोडण्यापूर्वी नागरिकांना अलर्ट करावे, नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. पुर व पावसामुळे  संभाव्य आपत्ती  झाल्यास नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला १०७७ या टोल फ्री क्रमांकावर  त्वरित संपर्क साधावा, असे आवाहनही पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले आहे.

नियंत्रण अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पूर्ण

भीमा खोऱ्यात येणाऱ्या आणि कृष्णा खोऱ्यात येणाऱ्या सर्व धरणासाठी पूर नियंत्रण अधिकारी नियुक्त केले असून या सर्वांबरोबर  उत्तम समन्वय  ठेऊन काम करा, जेणे करून वेळच्या वेळी पाण्याचा विसर्ग होईल आणि लोकांना कोणताही त्रास होणार नाही. यासाठी २४ तास दक्ष राहा अशा सूचनाही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी जलसंपदा विभागाला दिल्या.

कोरोना संसर्गामुळे अधिक बाधित झालेल्या गावांमध्ये कॅम्प लावून तपासणी करावी

कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यातील जी गावे अधिक बाधित झाली आहेत, अशा गावांमध्ये आरोग्य विभागाने कॅम्प लावून गावातील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करावी. मोटार सायकलवरुन डबलसीट जात असले तर अशांवर कारवाई करावी. तसेच मास्क न लावता बाहेर फिरत असतील तर अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. पाटील यांनी शेवटी केल्या.

कोरोना झालेल्या बाधितावर महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत जवळपास सर्वांना आता उपचार घेता येणार आहे. तसेच लक्षणे असलेल्या व लक्षणे नसलेल्या रुग्णांची ठरवून दिलेल्या दिवशी ६ मिनिटांची वॉक टेस्ट घ्यावी. त्यामुळे त्यांची क्षमता लक्षात येईल, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या बैठकीत सांगितले.

मागील बातमी

अशासकीय संस्था आणि खाजगी क्षेत्रामार्फत वनखात्याच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करा – वनमंत्री

पुढील बातमी

जिल्ह्यात ७ ते २१ जुलैपर्यंत लॉकडाऊन – पालकमंत्री

पुढील बातमी
जिल्ह्यात ७ ते २१ जुलैपर्यंत लॉकडाऊन – पालकमंत्री

जिल्ह्यात ७ ते २१ जुलैपर्यंत लॉकडाऊन - पालकमंत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

February 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728  
« Jan    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 614
  • 11,296,639

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.