Friday, December 8, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • छत्रपती संभाजीनगर
      • छत्रपती संभाजीनगर
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • धाराशिव
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • छत्रपती संभाजीनगर
      • छत्रपती संभाजीनगर
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • धाराशिव
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

सिंदखेडराजा मतदारसंघातील रस्ते व पुलांच्या कामांचे प्रस्ताव मार्गी लावण्याची सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची ग्वाही

आगामी अर्थसंकल्पात जास्तीत जास्त निधी देण्याची बुलढाण्याचे पालकमंत्री डॉ. शिंगणे यांची मागणी

Team DGIPR by Team DGIPR
January 28, 2021
in Ticker, वृत्त विशेष
Reading Time: 1 min read
0
सिंदखेडराजा मतदारसंघातील रस्ते व पुलांच्या कामांचे प्रस्ताव मार्गी लावण्याची सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची ग्वाही
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

मुंबई, दि. २८ : आशियाई विकास बँकेच्या निधीअंतर्गत घेण्यात येणाऱ्या कामांमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा मतदारसंघातील दोन रस्त्यांचा समावेश प्राधान्याने करण्याबाबत विचार करण्यात येईल. तसेच या मतदारसंघातील प्रस्तावित २८ कोटी रक्कमेची रस्ते व पुलांची कामे केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत घेण्याबाबत प्रस्ताव सादर करावे. हे प्रस्ताव प्राधान्याने विचारात घेऊ, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. अशोक चव्हाण यांनी सांगितले. तसेच येत्या अर्थसंकल्पात जास्तीत जास्त रस्त्यांच्या कामांना निधी देण्याची बुलढाण्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या मागणीलाही श्री. चव्हाण यांनी सहमती दर्शविली.

सिंदखेड राजा मतदारसंघातील रस्ते, पूल व शासकीय इमारतींच्या विविध प्रस्तावासंदर्भात डॉ. शिंगणे यांच्या विनंतीनुसार सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. डॉ. शिंगणे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) उल्हास देबडवार, सचिव (बांधकामे) अनिल गायकवाड यांच्यासह अमरावती विभागाचे मुख्य अभियंता दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

सिंदखेड राजा मतदारसंघातील रस्ते, पुल व इमारतींचा समावेश केंद्रीय मार्ग निधी, नाबार्ड, विशेष दुरुस्ती कार्यक्रम या विविध योजनेमध्ये करून त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलढाण्याचे पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी यावेळी केली. यामध्ये आशियाई विकास बँक अंतर्गत ५ कोटी ४३ लाख रकमेची चार रस्त्यांची सुधारणा, केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत २८ कोटी ७० लाख किमतीची सुमारे १४ कामे तसेच नाबार्ड अंतर्गत १३ कोटी ३८ लाख रक्कमेच्या १० कामांचा समावेश आहे. तसेच आगामी अर्थसंकल्पात राज्यमार्गाची चार कामे, प्रमुख जिल्हा मार्गाचे १२ कामे प्रस्तावित करण्यात आली असल्याचे श्री. शिंगणे यांनी यावेळी सांगितले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, आशियाई विकास बँक निधीअंतर्गत प्रस्तावित अमडापूर-लव्हाणा-दुसरबीड-राहेर- वर्दळी ते जालना जिल्हा सिमा रस्ता आणि शेंदुर्जन-राजेगाव-सुलतानपूर-वेणी-गुंधा-हिरडव-वढव ते वाशिम जिल्हा हद्द या दोन्ही रस्त्यांचा समावेश करण्यासंदर्भात प्राधान्याने विचार केला जाईल. तसेच केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत या मतदारसंघातील जास्तीतजास्त कामे घेण्यात येईल. सिंदखेड राजा येथील पर्यटन विभागाकडे असलेले विश्रामगृह सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यासंदर्भात पर्यटन विभागाकडे प्रस्ताव पाठवावा. त्यांच्याकडून मंजुरी आल्यानंतर त्या विश्रामगृहाचे नूतनीकरण करण्यात येईल. तसेच देऊळगाव मही येथील विश्रामगृहाच्या नुतनीकरणाचाही प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश श्री. चव्हाण यांनी यावेळी दिले.

या मतदारसंघातील रस्त्यांचा हायब्रिड ॲन्युइटीअंतर्गत रस्त्यांची चांगली कामे झाल्याबद्दल श्री. शिंगणे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांचे आभार मानले.

०००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/28.1.21

 

Tags: आशियाई विकास बँकपूलरस्तेसार्वजनिक बांधकाम विभागसिंदखेडराजा
मागील बातमी

नाबार्डने राज्याच्या मागास भागासाठी अधिकचा निधी उपलब्ध करून द्यावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुढील बातमी

महाराष्ट्र एनसीसी संचालनालयास प्रधानमंत्री बॅनरच्या उपविजेत्याचा मान

पुढील बातमी
महाराष्ट्र एनसीसी संचालनालयास प्रधानमंत्री बॅनरच्या उपविजेत्याचा मान

महाराष्ट्र एनसीसी संचालनालयास प्रधानमंत्री बॅनरच्या उपविजेत्याचा मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

December 2023
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Nov    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 2,082
  • 14,521,607

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • छत्रपती संभाजीनगर
      • छत्रपती संभाजीनगर
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • धाराशिव
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.