Friday, December 1, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • छत्रपती संभाजीनगर
      • छत्रपती संभाजीनगर
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • धाराशिव
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • पावसाळी अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • छत्रपती संभाजीनगर
      • छत्रपती संभाजीनगर
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • धाराशिव
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • पावसाळी अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

विद्यार्थ्यांच्या अध्ययन व ज्ञानसंस्कृती जोपासण्यासाठी वाचनालय व अभ्यासिका उपयुक्त – राज्यमंत्री बच्चू कडू

चांदुरबाजार पोलीस ठाण्यात अभ्यासिकेचा शुभारंभ

Team DGIPR by Team DGIPR
February 1, 2021
in जिल्हा वार्ता, अमरावती
Reading Time: 1 min read
0
विद्यार्थ्यांच्या अध्ययन व ज्ञानसंस्कृती जोपासण्यासाठी वाचनालय व अभ्यासिका उपयुक्त – राज्यमंत्री बच्चू कडू
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

अमरावती, दि. १ :  ज्ञानसंस्कृती वृद्धिंगत करण्यासह विद्यार्थ्याना अध्ययन साधने व अभ्यासाकरीता हक्काचे सुरक्षित ठिकाण उपलब्ध व्हावे म्हणून अभ्यासिका व वाचनालय आवश्यक आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये सुध्दा अभ्यास करण्याची जिद्द व चिकाटी असते. चांदूरबाजार येथे पोलीस स्टेशनमध्ये अभ्यासिका सुरू होत आहे. याचा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी उपयोग घेऊन आत्मविश्वास  व परिश्रमाच्या बळावर यश संपादन करावे, असे आवाहन शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी आज चांदूरबाजार येथे केले.

चांदुरबाजार पोलीस ठाण्याच्या परिसरात सर एपीजे अब्दुल कलाम बहुउद्देशीय सभागृह व वाचन अभ्यासिकेचा शुभारंभ राज्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. चांदुरबाजारचे  नगराध्यक्ष नितीन कोरडे, पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन., तहसीलदार धिरज स्थुल, उपविभागीय पोलीस अधिकारी पोपटराव अबदागिरे, पोलीस निरीक्षक सुनील किनगे आदी यावेळी उपस्थित होते.

श्री. कडू म्हणाले की, शहरी भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासिके सारख्या सुवीधा उपलब्ध असतात. परंतू ग्रामीण भागात सुविधायुक्त वाचनालय, अभ्यासिका आदींची कमतरता असते. अनेक विद्यार्थ्यांना अभ्यास करताना विविध अडचणी येतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये सुध्दा अभ्यास करण्याची जिद्द व चिकाटी असते. स्वयं अध्यनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील खूप मुलांनी स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन गावांचे नावलौकीक केले आहे. तालुक्यात पोलीस स्टेशनच्या इमारतीत वाचनालय व अभ्यासिकेच्या उभारणीमुळे विद्यार्थ्यासाठी मोठी सुविधा झाली आहे. अभ्यास ही एक साधना आहे. या साधनेतून व्यक्तिमत्व विकास  होतो. त्यातून आपण  एका अर्थाने देश सेवेसाठी तयार होत असतो. भावी पिढीने या संधीचे सोने करून आत्मविश्वास  व परिश्रमाच्या बळावर यश प्राप्त करावे, असे आवाहन करुन त्यांनी  उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

पोलीस ठाणे परिसरात अभ्यासिका असल्याने विद्यार्थी  सुरक्षित वातावरणात अभ्यास करतील. त्यामुळे त्यांनी एकाग्रतेने अभ्यास करून यश प्राप्त करावे, असे पोलीस अधिक्षक श्री. बालाजी यांनी यावेळी सांगितले.

पोलीस निरीक्षक श्री किनगे यांनी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. यावेळी पोलीस विभागातील कोरोना योध्दांचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला तालुक्यातील विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिंनी व पालकवर्ग, प्रतिष्ठित नागरिक आदी यावेळी उपस्थित होते. पोलीस स्टेशनच्या इमारतमध्ये अभ्यासिकेच्या शुभारंभ प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.

Tags: अध्ययन
मागील बातमी

ऑनलाईन ग्राम कृषी संजीवनी विकास दर्शिकेचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते प्रकाशन

पुढील बातमी

गृहमंत्री, जलसंपदा मंत्र्यांची दीक्षाभूमीला भेट

पुढील बातमी
गृहमंत्री, जलसंपदा मंत्र्यांची दीक्षाभूमीला भेट

गृहमंत्री, जलसंपदा मंत्र्यांची दीक्षाभूमीला भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

December 2023
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Nov    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 4,013
  • 14,463,853

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • छत्रपती संभाजीनगर
      • छत्रपती संभाजीनगर
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • धाराशिव
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • पावसाळी अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.