महत्त्वाच्या बातम्या
वृत्त विशेष
भटक्या-विमुक्तांचे सर्वेक्षण करून दाखले तत्काळ वितरित करा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...
मुंबई, दि. २१ : भटक्या व विमुक्त जमातींच्या नागरिकांसाठी मंडळनिहाय शिबिरे आयोजित करण्यात यावीत. सर्वेक्षण करून, त्यांना महत्वाच्या दाखल्यांचे वितरण करुन शासकीय योजनांचा तातडीने लाभ मिळवून...