शनिवार, एप्रिल 17, 2021
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • जय महाराष्ट्र
  • करिअरनामा
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • जय महाराष्ट्र
  • करिअरनामा
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

कडकडीत बंदसाठी पालकमंत्र्यांनी मानले नागपूरकरांचे आभार

उद्या देखील घराबाहेर न पडण्याचे केले आवाहन

Team DGIPR by Team DGIPR
फेब्रुवारी 27, 2021
in जिल्हा वार्ता, नागपूर
1 min read
0
कडकडीत बंदसाठी पालकमंत्र्यांनी मानले नागपूरकरांचे आभार
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

· शहरातील प्रमुख भागाचा डॉ. राऊत यांचा दौरा

 

नागपूर दि. २७ फेब्रुवारी : कोरोना संसर्ग नागपूर मध्ये वाढत असताना शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी शनिवार व रविवार घरीच राहण्याच्या आपला दृढसंकल्प पहिल्या दिवशी शंभर टक्के पाळल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. उद्या रविवारी देखील गरज नसेल तर घराबाहेर पडू नका,असे आवाहन ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज येथे केले.

पालक मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी काल नागरिकांनी शनिवार व रविवार घराबाहेर पडू नये असे आवाहन केले होते. तसेच शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने, गर्दीची ठिकाणे व सार्वजनिक कार्यक्रमांना टाळण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला नागरिकांनी शंभर टक्के प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.

आज व्हेरायटी चौक, बर्डी, सेंट्रल एवेन्यू रोड, अग्रसेन चौक, रेल्वे स्थानक , लकडगंज, इतवारा, शहीद चौक, बडकस चौक, महाल, केळी बाग रोड, गांधीगेट चौक, गांधी सागर तलाव, नेताजी मार्केट, सीताबर्डी परिसर, शंकरनगर चौक ,धरमपेठ, गोकुळ पेठ, आदी परिसराचा त्यांनी फेरफटका मारला.यावेळी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. त्यांच्यासोबत होते.

त्यानंतर व्हेरायटी चौकामध्ये पत्रकारांशी बोलताना, त्यांनी आजच्या बंद बद्दल नागरिकांचे आभार मानले. तसेच विविध व्यापारी संघटनांनी या काळात आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून सहकार्य केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. आरोग्यापेक्षा मोठा कोणताही प्रश्न नाही. सामान्य नागरिकांच्या हितासाठीच हा निर्णय आपण घेतला होता. नागरिकांनी पुढील काळामध्ये देखील आवश्यकता नसेल तर घराच्या बाहेर पडू नये. 7 मार्च पर्यंत शाळा कॉलेजेस बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तथापि, या काळात होणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असल्यामुळे  वाचनालय खुले करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.रस्त्यावरची गर्दी कमी करणे अतिशय आवश्यक असून प्रत्येकाने ‘मी जबाबदार ‘, या मोहिमेतून प्रशासनाला मदत करावी. नागपुरातील वाढती संख्या लक्षात घेता मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे, सॅनीटायझरचा वापर करणे, अतिशय आवश्यक असून चाचणी संख्या वाढविण्यात आली आहे. त्याचा लाभ घ्यावा. कोणत्याच परिस्थितीत आजार अंगावर काढू नये. थोडी जरी लक्षणे आली तर लगेच स्वतःची व कुटुंबाची तपासणी करावी. तसेच सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेमध्ये स्वतः अन्य नागरिकही सहभागी होतील यासाठी प्रशासनातर्फे येणारे वेळापत्रक पाळावे. शासनामार्फत वेगवेगळ्या माध्यमातून येत असलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, घरातील ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांची काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.

कोरोनापासून बचाव करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे गरज नसेल तर घराबाहेर न पडणे होय. रस्त्यावरची गर्दी कमी झाल्याशिवाय परस्परांच्या संपर्कातून वाढणाऱ्या कोरोना आजारावर नियंत्रण कठीण आहे. नागपूर शहर हॉट स्पॉट होता कामा नये. यासाठी सर्व नागपूरकरांनी प्रशासनाला मदत करावी. प्रशासनाचे कान आणि डोळे व्हावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

सामूहिक इच्छा शक्तीचे दर्शन : जिल्हाधिकारी

नागपूर महानगरासोबतच नागपूर परिसर व ग्रामीण भागात देखील शनिवार व रविवार नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आज पहिल्या दिवशी नागरिकांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागात घरीच राहत या आवाहनाला प्रतिसाद दिला. हा प्रतिसाद म्हणजे सामूहिक इच्छाशक्तीचे दर्शन असल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात छोट्या व्यवसायिकांनी यामध्ये घेतलेला पुढाकार उल्लेखनीय आहे. विविध व्यापारी संघटनांनी या काळात प्रशासनाला दिली साथ मोलाची असून सामान्य नागरिकाला आपल्या आरोग्याची किंमत कळायला लागली असून या आजाराचा फैलाव होऊ नये, यासाठी सर्व जण मिळून लढणे गरजेचे असल्याचे सामान्य नागरिकांच्या लक्षात येत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. नागरिकांनी उद्या देखील घराबाहेर पडू नये व येणाऱ्या घ्यावी असे आवाहनही त्यांनी घेतली केले आहे

Tags: कडकडीत बंद
मागील बातमी

उल्हास नदीतील जलपर्णीच्या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढणार-पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

पुढील बातमी

नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाईचे पालकमंत्र्यांचे आदेश

पुढील बातमी
नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाईचे पालकमंत्र्यांचे आदेश

नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाईचे पालकमंत्र्यांचे आदेश

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

एप्रिल 2021
सो मं बु गु शु श र
 1234
567891011
12131415161718
19202122232425
2627282930  
« मार्च    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

चित्रफित दालन

https://www.youtube.com/watch?v=UYNMgCVV-Bs

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
Currently Playing

कोरोनावर मात केलेल्यांनी प्लाझ्मादान अवश्य करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोनावर मात केलेल्यांनी प्लाझ्मादान अवश्य करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

जय महाराष्ट्र

कोरोनासोबत जगताना एसएमएस त्रिसूत्री महत्त्वाची – आरोग्यमंत्री राजेश टोपे

जय महाराष्ट्र

कोरोना झाला म्हणून नाती तोडू नका!

जय महाराष्ट्र
दुखणं अंगावर काढू नका! – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

दुखणं अंगावर काढू नका! – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

जय महाराष्ट्र

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 3,256
  • 7,052,215

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

    ©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

    No Result
    View All Result
    • मुख्य पृष्ठ
    • आमच्याविषयी
    • वृत्त विशेष
    • विशेष लेख
      • माझी कथा
    • जिल्हा वार्ता
      • कोकण
        • ठाणे
        • पालघर
        • रत्नागिरी
        • रायगड
      • पुणे
        • पुणे
        • सोलापूर
        • सातारा
      • कोल्हापूर
        • कोल्हापूर
        • सांगली
        • सिंधुदुर्ग
      • नाशिक
        • नाशिक
        • अहमदनगर
        • जळगाव
        • धुळे
        • नंदुरबार
      • औरंगाबाद
        • औरंगाबाद
        • जालना
        • बीड
      • लातूर
        • लातूर
        • उस्मानाबाद
        • नांदेड
        • परभणी
        • हिंगोली
      • अमरावती
        • अमरावती
        • अकोला
        • बुलढाणा
        • यवतमाळ
        • वाशिम
      • नागपूर
        • नागपूर
        • गडचिरोली
        • गोंदिया
        • चंद्रपूर
        • भंडारा
        • वर्धा
      • महाराष्ट्र परिचय केंद्र
        • नवी दिल्ली
        • पणजी
    • लोकराज्य
    • जय महाराष्ट्र
    • करिअरनामा
    • लढा कोरोनाशी
    • संपर्क

    ©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.