वृत्त विशेष
निसर्गप्रति समाजात निर्माण केलेली सजगता अजरामर
मुंबई, दि. १८: निसर्ग प्रेमी, साहित्यिक, पक्षी शास्त्रज्ञ, वन्यजीव अभ्यासक आणि निसर्ग उपासक, निसर्गऋषी पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद आहे. त्यांनी...