Sunday, March 26, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी प्रभावी अंमलबजावणी करा – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

Team DGIPR by Team DGIPR
March 18, 2021
in जिल्हा वार्ता, नागपूर
Reading Time: 1 min read
0
‘महावितरण’ला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्राकडे दहा हजार कोटींची मागणी
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

नागपूर, दि.18: जिल्ह्यात झपाट्याने वाढणारा कोराना विषाणूचा प्रादुर्भाव व होणाऱ्या प्रसाराला रोखण्यासाठी तसेच नियंत्रित करण्यासाठी केंद्रीय पथकाने सुचविलेल्या मार्गदर्शक सूचना व शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत.

कोविड आजाराबाबत सर्वत्र दक्षता घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा.  नेमून दिलेल्या अधिकाऱ्यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वोत्तम नियोजन करावे. कॅन्टेमेंट प्लॅननुसार प्रतिबंधित क्षेत्रात अधिक प्रमाणात घरोघरी जाऊन कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचे निरीक्षण करावे. तसेच आयएलआय व सारीच्या रुग्णांवर पाळत ठेवावी. या कामासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, व खाजगी डॉक्टरांचे सहकार्य अपेक्षित  असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले.

 

प्रत्येक रुग्णामागे कमीतकमी 20 ते 30 जवळचे संपर्कातील सदस्य, शेजारी यांचे कॉन्टक्ट ट्रेसिंग व ट्रॅकिंग करावे. तसेच रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची काटेकोरपणे तपासणी करावी. यासाठी नेमून दिलेल्या क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे. चाचण्याची संख्या वाढविल्यास वेळीच कोविड रुग्णांची नोंद होऊन त्यांच्यावर उपचार करता येतील. आरटीपीसीआर मुख्य आधार असला तरी त्यानुसार दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कॅन्टेमेंट झोन आणि  बसस्थानक, रेल्वे स्टेशन, झोपटपट्टी व जास्त घनता असलेल्या  अति जोखमीच्या क्षेत्रात रॅट किटस्‍ चाचणीसाठी वापर करा. कॅन्टेमेंटबाबत शासनाने आखलेले धोरण अंमलात आणा. पॉझिटिव्ह प्रकरणांची संपर्क सूची आणि संपर्काचे डिजिटल मॅपिंग, मोठ्या प्रमाणात करुन प्रतिबंधीत क्षेत्र तयार करण्यात यावेत. बफर झोन निश्चित करणे आवश्यक आहे. झोनमध्ये आवागमनावर नियंत्रण ठेवावे व जलद प्रतिसाद पथकाद्वारे योग्य नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.

गृह विलगीकरणातील रुग्णांचा आरोग्य विभागामार्फत आढावा घेऊन होम आयसोलेशन करताना आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे. रुग्णांचे ऑक्सिजन पातळी नियमितपणे तपासावी. आवश्यकता असल्यास रुग्णास प्राथमिक आरोग्य केंद्र व शासकीय रुग्णालयात दाखल करावे.

 

विविध रोगाने आजारी रुग्ण व ज्येष्ठ नागरिकांमध्ये लसीकरणाचे प्रमाण वाढवावे. आवश्यक सेवा वितरीत करण्यासाठी कोरोना योध्दाच्या मनातील लसीकरणाबाबतची भिती व संकोच दूर करावा. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्वेक्षण, कॉन्ट्रक्ट ट्रेसिंग, कॅन्टेमेंट ऑपरेशन, होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णांवर पाळत ठेवावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

 

कोविड रोगावर नियंत्रण आणण्यासाठी शहरातील विवेक हॉस्पीटल, सुभाष नगर येथे व्हॅक्सीनेशन सेंटर सुरु करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पत्र दिले असून त्याबाबत शासन मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

 

कडकडीत लॉकडाऊन पाळा

जिल्ह्यामध्ये 15 ते 21 या काळामध्ये कडक लॉकडाऊन सुरू आहे. मात्र अजूनही नागरिक गंभीरतेने या बाबी घेतांना दिसत नाहीत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये रुग्ण संख्या वाढीला नियंत्रण करण्यासाठी पुन्हा एकदा सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की त्यांनी गरज नसेल तर घराबाहेर पडू नये. प्रशासन मोठ्या प्रमाणात चाचण्या लसीकरण आणि रुग्ण संख्येत घट करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे प्रशासनाला सर्व पद्धतीने साथ द्यावी. वेळोवेळी निघणाऱ्या निर्देशांचे पालन करावे, असे आवाहनही पालकमंत्री डॉ. राऊत यांनी केले आहे

Tags: प्रभावी अंमलबजावणी
मागील बातमी

‘महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला’: शनिवारी माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण यांचे मार्गदर्शन

पुढील बातमी

शाळा, महाविद्यालयांमध्ये व्यावसायिक शिक्षण समाविष्ट करण्याचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ, अधिकाऱ्यांची समिती गठीत – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

पुढील बातमी
युपीएससी स्पर्धापूर्व प्रशिक्षण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात २ हजारावरुन ४ हजार रुपये इतकी वाढ

शाळा, महाविद्यालयांमध्ये व्यावसायिक शिक्षण समाविष्ट करण्याचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ, अधिकाऱ्यांची समिती गठीत - कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

March 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Feb    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 2,916
  • 12,224,392

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.