Tuesday, March 21, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

प्रशासनाची तयारी अभिनंदनीय, पण कोरोनाचे गांभीर्य कमी होऊ नये – पालक सचिव अनुप कुमार

मास्क न वापरणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलीसांची कॅमेराद्वारे नजर

Team DGIPR by Team DGIPR
March 19, 2021
in जिल्हा वार्ता, चंद्रपूर
Reading Time: 1 min read
0
प्रशासनाची तयारी अभिनंदनीय, पण कोरोनाचे गांभीर्य कमी होऊ नये – पालक सचिव अनुप कुमार
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

एसएमएसची वाट न पाहता 28 दिवसानंतर दुसरा डोज घ्यावा

लस सुरक्षित, अपप्रचाराला बळी पडू नये

लोकसंख्येच्या तुलनेत वाढीव लससाठा मिळण्याबाबत मुद्दा मांडणार

 मास्क मोहिम तपासणी वाढवा

सुपरस्प्रेडरची तपासणी, कॉन्टॅक्ट ट्रेसींग व प्रतिबंधीत क्षेत्र वाढविण्याचे निर्देश

 

चंद्रपूर, दि. 19 मार्च : नागपूर, अमरावती व लगतच्या जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असताना चंद्रपूर जिल्ह्यात त्या तुलनेत रुग्ण संख्या नियंत्रणात आहे. प्रशासनाने कोरोनाविरूद्ध आखलेल्या उपाययोजना व दुसऱ्या लाटेच्या अनुषंगाने केलेली पुर्वतयारी चांगली असून सध्यातरी त्यात कोणतीही कमतरता दिसून येत नाही, मात्र कोरोनाचे गांभीर्य कोणत्याही परिस्थितीत कमी होऊ देऊ नका असे मत चंद्रपूर जिल्ह्याचे पालक सचिव अनुप कुमार यांनी आज व्यक्त केले.

पालक सचिव अनुप कुमार यांनी आज चंद्रपूर जिल्ह्याच्या कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजनेसंबधात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वीस कलमी सभागृहात आढावा घेतला. याप्रसंगी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस आयुक्त अरविंद साळवे, महानगरपालीका आयुक्त राजेश मोहिते, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड प्रामुख्याने उपस्थित होते.

पालक सचिव अनुप कुमार पुढे म्हणाले की, कोरोनाच्या दोन्ही लस पुर्णता सुरक्षित असून जागतिक आरोग्य संघटना व इतर जबाबदार संस्थांची त्याला मान्यता आहे. भारतीय बनावटीची लस जगातील अनेक देशामध्ये निर्यात करण्यात आली असून लस संबंधीच्या कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नये. काही नागरिकांना कोरोना लसचा पहिला डोज घेतल्यानंतर 28 दिवसानंतर दुसरा डोज घेण्याबाबत संगणकीय प्रणालीतील अडचणीमुळे एस.एम.एस. प्राप्त झाला नसला तरी त्यांनी संबंधीत लसीकरण केंद्रावर थेट जाऊन दुसरा डोज घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

नागपूर विभागात सर्व जिल्ह्यांना सारख्या प्रमाणात लस उपलबध करून देण्यात येत आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्याची लोकसंख्या इतर जिल्ह्याच्या मानाने जास्त असून चंद्रपूरकरिता वाढीव लस साठा मिळावा, अशी मागणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड यांनी केली असता लोकसंख्येच्या तुलनेत चंद्रपूरला वाढीव लस साठा वितरित करण्याबाबत मुख्य सचिवांकडे मुद्दा मांडून पाठपुरावा करण्यात येईल, असेही अनुप कुमार यांनी स्पष्ट केले.

कोरोनापासून बचावासाठी मास्क मोहिम अधिक जोरकसपणे राबविण्याची आवश्यकता असल्याचे अनुप कुमार यांनी सांगितले. वाहतुक पोलीसांमार्फत मास्क न वापरणाऱ्या वाहनचालकांना त्यांच्या वाहन क्रमांकाचे मोबाइलद्वारे छायाचित्र घेवून त्यांचेवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी पोलीस अधीक्षक श्री. साळवे यांना दिल्या.

जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी यावेळी ‘माझे कार्यक्षेत्र माझी जबाबदारी’ ही विशेष मोहिम राबवून स्थानिक लोकप्रतिनिधीच्या सहकार्याने कोरोनाविरूद्ध जनजागृती करण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच जिल्ह्यात सर्वाधिक कोविड रुग्णांच्या 10 टक्के अधिक रूग्णसंख्येच्या अनुषंगाने दुसऱ्या लाटेविरूद्ध प्रशासनाने पूर्ण तयारी केली असल्याचे सांगितले.

यावेळी पालक सचिव अनुप कुमार शहरी भागात जास्त घनतेच्या लोकवस्तीमध्ये कोरोनाची स्थिती व उपाययोजना तसेच आरोग्य यंत्रणेमार्फत घरोघरी जाऊन सुरू असलेल्या तपासणीबाबत, शाळा, कॉलेज, वसतीगृह येथील स्थिती, ग्रामीण भागात ॲम्ब्युलन्सची उपलब्धता आरोग्य सेवक व कोरोना फ्रंटलाईन वर्कर यांचे लसीकरण याबाबतदेखील त्यांनी आढावा घेतला. तसेच जिल्ह्यात सुपरस्प्रेडरची कोरोना टेस्टींग, कॉन्टॅक्ट ट्रेसींग व प्रतिबंधीत क्षेत्र वाढविण्याबाबत व त्यासंबंधाने आवश्यक उपायोजना करण्याबाबतचे निर्देश प्रशासनाला दिले.

याप्रसंगी जिल्हा लसीकरण अधिकारी संदीप गेडाम, आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम व इतर संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

000

 

 

Tags: कोरोना
मागील बातमी

बांधकामासाठीचे विकास शुल्क ग्रामनिधीमध्ये जमा होणार असल्याने ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात होणार वाढ – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

पुढील बातमी

शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या पुर्नवसनासाठी शासन कटिबध्द; पालकमंत्री छगन भुजबळ व कृषीमंत्री दादाजी भुसे यांची हस्ते धनादेश प्रदान

पुढील बातमी
शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या पुर्नवसनासाठी शासन कटिबध्द; पालकमंत्री छगन भुजबळ व कृषीमंत्री दादाजी भुसे यांची हस्ते धनादेश प्रदान

शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या पुर्नवसनासाठी शासन कटिबध्द; पालकमंत्री छगन भुजबळ व कृषीमंत्री दादाजी भुसे यांची हस्ते धनादेश प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

March 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Feb    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 3,642
  • 12,152,789

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.