Sunday, March 26, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

‘जे जे विश्वी कोंदले ते विश्वकोशी नोंदले’- महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळाच्या माजी अध्यक्ष डॉ. विजया वाड

महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत ‘ध्यानी मनी विश्वकोश’ या विषयावर संवाद

Team DGIPR by Team DGIPR
March 23, 2021
in महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली
Reading Time: 1 min read
0
‘जे जे विश्वी कोंदले ते विश्वकोशी नोंदले’- महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळाच्या माजी अध्यक्ष डॉ. विजया वाड
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

नवी दिल्ली, दि. २३ : ‘जे जे विश्वी कोंदले ते विश्वकोशी नोंदले’ या न्यायाप्रमाणे मराठी विश्वकोश हा माहितीचा खजिना आहे. हा खजिना डिजिटल माध्यमातून जगभर पोहचल्याचे मत प्रसिध्द लेखिका तथा महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळाच्या माजी अध्यक्ष डॉ. विजया वाड यांनी आज व्यक्त केले.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प गुंफताना ‘ध्यानी मनी विश्वकोश’ या विषयावर डॉ. वाड  बोलत होत्या.

मराठी विश्वकोश ही माझ्या आयुष्यातील आनंददायी गोष्ट असून या माध्यमातून मराठी भाषेची सेवा करता आल्याचे सांगत त्यांनी ५३ वर्ष रखडलेल्या विश्वकोशाचे उर्वरित खंड पूर्ण करण्याच्या निर्मिती प्रक्रियेचा पट यावेळी उलगडला. मुख्याध्यापिका पदाहून निवृत्त झाल्यानंतर मुंबईतील पोदार शिक्षण संस्थेत विश्वस्तपदावर असताना डिसेंबर २००५ विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली.

यानंतर विश्वकोशाचा १७ वा खंड तयार करण्यासाठी केलेला सातारा जिल्ह्यातील वाई येथील मुक्काम. कामाला सुरुवात केली तेव्हा नोंदी तयार होत्या पण त्या ७ वर्ष जुन्या झाल्या होत्या. त्यातील प्रत्येक नोंदीचे परिशीलन करून पावने दोन वर्षांच्या अथक परिश्रमातून ८८३ नोंदी पूर्ण करून सतारावा खंड पूर्ण होऊन त्याचे प्रकाशनही झाल्याचे त्यांनी सांगितले.

पावने दोन वर्षात १८ वा खंड पूर्ण केला. १९ वा खंड ही झाला या दोन्ही खंडांचे प्रकाशन झाले. विश्वकोशाच्या २० खंड परिपूर्तीचा  खंड होता. मंडळाच्या सदस्यांशी मसलत करून १२०० पानाचा खंड न काढता पूर्वाध व उत्तरार्ध, असे खंड काढण्याचे ठरले. पूर्वाध झाला आता फक्त ४०० नोंदी  शिल्लक असताना विश्वकोश मंडळ बरखास्त झाले. अशात राज्य सरकारने उर्वर‍ित नोंदी पूर्ण करण्याची जबाबदारी दिली व ४ महिने वाईला तळ ठोकून हा खंड पूर्ण केले. अखेर २४ जून २०१५ ला मराठी विश्वकोशाचे अंतिम प्रकाशन झाल्याचे डॉ. वाड म्हणाल्या.

विश्वकोशाच्या संगणीकरणाची वाटचाल

२०११ मध्ये विश्वकोश संगणकीकरणाची घोषणा केली. सी-डॅक या पुण्याच्या संस्थेत ११ महिन्यात टाईपिंगचे कार्य पूर्ण झाले आणि विश्वकोश डिजिटल झाला. तत्पूर्वी ८ मार्च २००७ ला मराठी विश्वकोशाचे संकेतस्थळ तयार केले. नंतर सबंध विश्वकोश ६ सिडी संच स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आल्याचे डॉ. वाड यांनी सांगितले. विश्वकोशा विषयी जनजागृतीसाठी महाराष्ट्रातील १८० ठिकाणी  वाचन स्पर्धांचे आयोजन व त्यातील अनुभवही त्यांनी कथन  केले.

२० व्या खंडाच्या विज्ञान विभागाच्या ८ दीर्घ नोंदी  पूर्ण करण्यात प्रसिध्द शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकार यांच्या मदतीने ४  महिन्यात पूर्ण झालेल्या नोंदी तसेच ‘कुमारकोश’ तयार करताना जागतिक किर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या सूचनेतून तयार झालेल्या दोन रंगीत पानांच्या पर्यावरण खंडाची रोचक माहितीही त्यांनी यावेळी दिली. ‘मराठीच्या वैभवाचा मानकरी विश्वकोश’ हे विश्वकोशाचे गीत २०११ मध्ये तयार झाले. प्रसिध्द गायक शंकर महादेवन यांनी हे गीत गायले तर प्रसिध्द संगीतकार अशोक पत्की यांनी या  गितास संगीत दिले आणि प्रसिध्द अभिनेते सुबोध भावे यांनी ते अभिनीत केल्याचे त्यांनी सांगितले.

 

डिजिटल विश्वकोशाच्या कामगिरीसही कौतुकाची थाप मिळाली या उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्र शासनाचा प्लॅटिनम पुरस्कार, कॉम्प्युटर सोसायटीचा राष्ट्रीय पुरस्कार आणि मंथनचे आशियाई मानांकन मिळाले. विश्वकोशाच्या डिजिटल स्वरूपामुळे १५ लाख वाचक आणि  १०५ देशात विश्वकोश वाचला गेला हा समाधनाचा भावही डॉ वाड यांनी व्यक्त केला.

Tags: राज्य मराठी विश्वकोश मंडळ
मागील बातमी

आयआयटी दिल्ली येथील गणिताचे प्राध्यापक डॉ.राजेंद्र कुमार शर्मा यांची गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड

पुढील बातमी

राज्यातील नगरपरिषदांमधील विकासकामांचा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

पुढील बातमी
राज्यातील नगरपरिषदांमधील विकासकामांचा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

राज्यातील नगरपरिषदांमधील विकासकामांचा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

March 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Feb    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 2,891
  • 12,224,367

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.