Monday, May 29, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

लहान मुलांसाठी विशेष कक्ष उभारण्याकरिता आवश्यक सोयीसुविधा निर्माण करण्याबाबतची माहिती त्वरित पाठवावी – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

Team DGIPR by Team DGIPR
May 12, 2021
in वृत्त विशेष, लढा कोरोनाशी
Reading Time: 1 min read
0
लहान मुलांसाठी विशेष कक्ष उभारण्याकरिता आवश्यक सोयीसुविधा निर्माण करण्याबाबतची माहिती त्वरित पाठवावी – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

मुंबई, दि. 12 : कोविड-19 संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये कोविड प्रादुर्भाव होण्याची शक्यता तज्‍ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळेच खबरदारी म्हणून राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बालरोगशास्त्र विभागाने कोविड उपचारांकरिता लहान मुलांसाठी विशेष कक्ष तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या सोयी-सुविधा निर्माण करण्याबाबतची माहिती त्वरित पाठवावी, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज दिले.

मंत्री श्री.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली कोविड-19 च्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगिक उपाययोजना करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बालरोग शास्त्र विभागातील प्राध्यापक व विभागप्रमुख यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.तात्याराव लहाने, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांच्यासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता आणि बालरोगशास्त्र प्रमुख उपस्थित होते.

मंत्री श्री.देशमुख म्हणाले की, कोविड-19 ची तिसरी लाट येण्याची शक्यता असून यामध्ये लहान मुलांना धोका अधिक आहे असे वारंवार सांगण्यात येत आहे. त्यामुळेच आवश्यक खबरदारी म्हणून प्रत्येक  शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात लहान मुलांसाठी विशेष कक्ष तयार करण्यासाठी आवश्यक सोयीसुविधा यांच्यासह वेगवेगळ्या उपाययोजना, विशिष्ट औषधांची यादी याबाबतची माहिती सर्व अधिष्ठाता यांच्यामार्फत वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडे त्वरित पाठविण्यात यावी.

कोविडच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांची काळजी आणि उपचार याला प्राधान्य देत असताना वैद्यकीय महाविद्यालयातील लहान मुलांच्या कक्षात तातडीने सोयीसुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी विशेष कक्ष आहे तेथे अजून कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत याची यादी पाठविण्यात यावी. सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून टिपणी मिळाल्यानंतर वैद्यकीय शिक्षण संचालक या सर्व टिपणीचा अभ्यास करून लहान मुलांसाठी कोविड अनुषंगाने करण्यात येणारी उपचारपद्धती आणि व्यवस्थापन याबाबत निश्चित धोरण करतील, असेही श्री. देशमुख यांनी सांगितले.

सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोविडची लक्षणे असलेल्या मुलांना करण्यात येणारे उपचार, समुपदेशन यावर भर देताना लहान मुलांचे पालक यांचे सुद्धा समुपदेशन करण्यात यावे, जेणेकरून रुग्णालयातून लहान मुले घरी गेल्यानंतर त्यांना कोणताही त्रास होणार नाही. येणाऱ्या काळात शासकीय रुग्णालयांत टेली काऊन्सिलिंग आणि हेल्पलाइन सुविधा निर्माण करण्यात याव्यात, असेही मंत्री श्री.देशमुख यांनी सांगितले.

००००

Tags: लहान मुलांसाठी विशेष कक्ष
मागील बातमी

ऑक्सिजन वापराचे काटेकोरपणे आणि काळजीपूर्वक नियोजन करावे! – विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे निर्देश

पुढील बातमी

राज्यात १५ दिवसात युरीयाचा दीड लाख मेट्रीक टन बफर साठा पूर्ण करावा – कृषीमंत्री दादाजी भुसे

पुढील बातमी
राज्यात १५ दिवसात युरीयाचा दीड लाख मेट्रीक टन बफर साठा पूर्ण करावा – कृषीमंत्री दादाजी भुसे

राज्यात १५ दिवसात युरीयाचा दीड लाख मेट्रीक टन बफर साठा पूर्ण करावा - कृषीमंत्री दादाजी भुसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

May 2023
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Apr    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 607
  • 12,625,213

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.