रायगड, दि.16 (जिमाका) : जिल्हा सामान्य रुग्णालयातील जिल्हा रक्तपेढी कोणत्याही आपत्तीसाठी सज्ज असून रक्तसाठ्याची आज दि.16 मे 2021, दुपारअखेरची माहिती पुढीलप्रमाणे आहे:-
व्होल ब्लड :-
A+ve= 108
A-ve= 07
B+ve= 43
B-ve= 04
AB+ve= 47
AB-ve= 03
O+ve= 124
O-ve= 06
*एकूण = 342*
Components
Packed Cell Volume(PCV )
A+ve= 03
A-ve=01
B+ve= 00
B-ve= 00
AB+ve= 00
AB-ve= 01
O+ve= 01
O-ve= 01
*एकूण = 07*
Fresh frozen Plasma:- एकूण- 250
“तोक्ते” चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोणतेही संकट आल्यास जिल्हा रुग्णालयातील जिल्हा रक्तपेढी जिल्हाधिकारी निधी चौधरी व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णपणे सतर्क व सज्ज असल्याची माहिती जिल्हा रक्तसंक्रमण अधिकारी डॉ.दीपक गोसावी व रक्त संक्रमण तंत्रज्ञ श्री. हेमकांत सोनार यांनी दिली आहे.
000