Thursday, June 1, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

तोक्ते चक्रीवादळाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागायतीला फटका

३ हजार ३७५ हेक्टर क्षेत्रावरील बागायतीचे नुकसान

Team DGIPR by Team DGIPR
May 18, 2021
in जिल्हा वार्ता, सिंधुदुर्ग
Reading Time: 1 min read
0
तोक्ते चक्रीवादळाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागायतीला फटका
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

सिंधुदुर्गनगरी, (जि.मा.का.) दि. 18 –  तोक्ते चक्रीवादळाचा जिल्ह्यातील बागायतीला मोठा फटका बसला आहे. 172 गावांमधील 1 हजार 59 शेतकऱ्यांच्या एकूण 3 हजार 375 पूर्णांक 16 हेक्टर क्षेत्रावरील बागेचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नुकसान झालेल्या पिकांमध्ये आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकम आणि केळी यांचा समावेश आहे. सर्वाधिक नुकसान हे काजू बागायतींचे झाले असल्याची माहिती अधिक्षक कृषि अधिकारी यांच्याकडून प्राप्त झाली आहे.

बागेनुसार झालेल्या नुकसानीची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. आंबा – 1 हजार 110 पूर्णांक 42 हेक्टर, काजू – 2 हजार 119 पूर्णांक 48 हेक्टर, नारळ – 110 पूर्णांक 58 हेक्टर, सुपारी – 12 पूर्णांक 38 हेक्टर, कोकम – 18 पूर्णांक 40 हेक्टर तर केळी – 3 पूर्णांक 90 हेक्टर क्षेत्र या प्रमाणे नुकसान झाले आहेत. आंब्याच्या 277 पूर्णांक 61 हेक्टर क्षेत्रावर फळगळ झाली असून 832 हेक्टर क्षेत्रावरील झाडांच्या फांद्या मोडून पडल्या आहेत. काजूच्या 1 हजार 801 पूर्णांक 56 हेक्टरवरील झाडांच्यांच्या फांद्या मोडून पडल्या आहेत. तर 317 पूर्णांक 92 हेक्टरवरील झाडे उन्मळून पडली आहेत. नारळाची एकूण 11 पूर्णांक 6 हेक्टर क्षेत्रावरील झाडे मोडली असून 99 पूर्णांक 52 हेक्टर क्षेत्रावरील झाडे उन्मळून पडली आहेत. सुपारीच्या 12 पूर्णांक 38 हेक्टर क्षेत्रावरील झाडे मोडून पडली आहेत. कोकमच्या 16 पूर्णांक 56 हेक्टरवर फळगळती झाली असून 1 पूर्णांक 84 हेक्टर क्षेत्रावलील झाडांच्या फांद्या मोडून पडल्या आहेत. केळीच्या 3 पूर्णांक 90 हेक्टर क्षेत्रावरील झाडे उन्मळून पडली आहेत.

तालुका निहाय बागायतीच्या नुकसानीची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. सावंतवाडी तालुक्यात 38 गावांमधील 138 शेतकऱ्यांच्या बागायतीचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये आंबा – 40 पूर्णांक 10 हेक्टर, काजू – 323 हेक्टर, नारळ – 12 पूर्णांक 18 हेक्टर, सुपारी – 1 पूर्णांक 19 हेक्टर, कोकम – 1 पूर्णांक 32 हेक्टर, केळी – 1 पूर्णांक 30 हेक्टर असे एकूण 379 पूर्णांक 09 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले. दोडामार्ग तालुक्यात 14 गावांमधील 129 शेतकऱ्यांच्या बागांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये आंबा – 11 पूर्णांक 90 हेक्टर, काजू – 521 पूर्णांक 80 हेक्टर, नारळ – 4 पूर्णांक 74 हेक्टर, सुपारी – 2 पूर्णांक 10 हेक्टर, कोकम – 0 पूर्णांक 20 हेक्टर, केळी -1 पूर्णांक 72 हेक्टर असे 541 पूर्णांक 76 हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. वेंगुर्ला तालुक्यात 19 गावांमधील 130 शेतकऱ्यांच्या बागेचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये आंबा – 113 पूर्णांक 40 हेक्टर, काजू – 114 पूर्णांक 30 हेक्टर, नारळ – 5 पूर्णांक 20 हेक्टर, सुपारी – 1 पूर्णांक 16 हेक्टर, कोकम – 0 पूर्णांक 20 हेक्टर, केळी – 0 पूर्णांक 20 हेक्टर असे एकूण 234 पूर्णांक 46 हेक्टर क्षेत्रावरील बागांचे नुकसान झाले आहे. कुडाळ तालुक्यात 24 गावांमधील 148 शेतकऱ्यांच्या बागांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये आंबा – 39 पूर्णांक 52 हेक्टर, काजू – 410 पूर्णांक 74 हेक्टर, नारळ – 11 पूर्णांक 38 हेक्टर, सुपारी – 1 पूर्णांक 14 हेक्टर, कोकम – 1 पूर्णांक 38 हेक्टर, केळी – 0 पूर्णांक 18 हेक्टर असे एकूण 464 पूर्णांक 34 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याची माहिती आहे. देवगड तालुक्यात आंबा – 765 पूर्णांक 42 हेक्टर, काजू – 44 पूर्णांक 60 हेक्टर, नारळ – 9 पूर्णांक 32 हेक्टर, सुपारी – 0 पूर्णांक 16 हेक्टर, कोकम – 0 पूर्णांक 10 हेक्टर व केळी – 0 पूर्णांक 10 हेक्टर मिळून 819 पूर्णांक 70 हेक्टर क्षेत्र असे एकूण 19 गावातील 119 शेतकऱ्यांच्या बागांचे नुकसान झाले आहे. मालवण तालुक्यात 27 गावामधील 147 शेतकऱ्यांच्या बागांचे नुकसान झाले असून आंबा – 114 पूर्णांक 48 हेक्टर, काजू – 545 पूर्णांक 58 हेक्टर, नारळ – 64 पूर्णांक 60 हेक्टर, सुपारी – 6 पूर्णांक 39 हेक्टर, कोकम – 14 पूर्णांक 90 हेक्टर, केळी – 0 पूर्णांक 40 हेक्टर असे एकूण 746 पूर्णांक 35 हेक्टर क्षेत्रावरील बागांचे नुकसान झाले आहे. वैभववाडी तुलुक्यात 13 गावांमधील 129 शेतकऱ्यांच्या बागांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये आंबा – 13 पूर्णांक 32 हेक्टर, काजू – 48 पूर्णांक 42, नारळ – 0 पूर्णांक 80, सुपारी – 0 पूर्णांक 06, कोकम – 0 पूर्णांक 12 असे एकूण 62 पूर्णांक 72 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. कणकवली तालुक्यातील 18 गावांमधील 119 शेतकऱ्यांच्या बागांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये आंबा – 12 पूर्णांक 28 हेक्टर, काजू – 111 पूर्णांक 74, नारळ – 2 पूर्णांक 36 हेक्टर, सुपारी 0 पूर्णांक 18 हेक्टर, कोकम – 0 पूर्णांक 18 हेक्टर असे एकूण 126 पूर्णांक 74 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याची माहिती आहे.

जिल्ह्यात सर्वात जास्त बागांचे नुकसान देवगड तालुक्यात झाले असून त्यानंतर मालवण तालुक्यास फटका बसला आहे. तर सर्वात कमी बागांचे नुकसान वैभववाडी तालुक्यात झाले आहे. सर्वाधिक नुकसान हे काजू बागांचे झाले असून केळीच्या बागांचे नुकसान सर्वात कमी आहे. मालवण तालुक्यात काजू, नारळ, सुपारी, कोकमच्या बागांना सर्वात जास्त फटका बसला असून आंब्याचे सर्वात जास्त नुकसान हे देवगड तालुक्यात झाले आहे. तर केळीच्या सर्वात जास्त नुकसानीची नोंद दोडामार्ग तालुक्यात झाली आहे.

सदरची आकडेवारी ही जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, सिंधुदुर्ग यांच्याकडून देण्यात आली असून प्राथमिक स्वरुपाची आहे. या आकडेवारीमध्ये बदल होऊन वाढ होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

Tags: बागायती
मागील बातमी

पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केली अलिबाग परिसरातील चक्रीवादळाच्या नुकसानीची पाहणी

पुढील बातमी

शासनामार्फत शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईपोटी वितरित केलेल्या रकमेचे तात्काळ वाटप करा : कृषिमंत्री दादाजी भुसे

पुढील बातमी
शासनामार्फत शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईपोटी  वितरित केलेल्या रकमेचे तात्काळ वाटप करा : कृषिमंत्री दादाजी भुसे

शासनामार्फत शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईपोटी वितरित केलेल्या रकमेचे तात्काळ वाटप करा : कृषिमंत्री दादाजी भुसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

June 2023
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
2627282930  
« May    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 272
  • 12,650,970

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.