Wednesday, November 29, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • छत्रपती संभाजीनगर
      • छत्रपती संभाजीनगर
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • धाराशिव
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • पावसाळी अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • छत्रपती संभाजीनगर
      • छत्रपती संभाजीनगर
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • धाराशिव
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • पावसाळी अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

कोरोना तिसरी लाट येऊ नये यासाठी सर्वांकडून जबाबदार वर्तन अपेक्षित – राज्यपाल

प्रत्यक्ष क्षेत्र स्तरावर कार्य करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा सत्कार

Team DGIPR by Team DGIPR
August 2, 2021
in वृत्त विशेष
Reading Time: 1 min read
0
कोरोना तिसरी लाट येऊ नये यासाठी सर्वांकडून जबाबदार वर्तन अपेक्षित  – राज्यपाल
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

मुंबई, दि. 2 : सर्वांच्या सहकार्यामुळे गेल्या दीड वर्षात कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेवर नियंत्रण प्राप्त करणे शक्य झाले आहे. मात्र कोरोनाची तिसरी लाट येऊ नये यासाठी सर्वांकडून अधिक जबाबदार वर्तन अपेक्षित असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

युवकांमध्ये कौशल्य विकास व महिला सक्षमीकरण या क्षेत्रात कार्य करणाऱ्या साई लीला फाउंडेशन या संस्थेच्या वतीने कोरोना काळात प्रत्यक्ष क्षेत्रात कार्य करणाऱ्या ३० कोरोना योद्ध्यांचा राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री व गोरेगाव येथील आमदार विद्या ठाकूर, लोढा फाउंडेशनच्या अध्यक्षा मंजू लोढा, साई लीला फाउंडेशनच्या अध्यक्षा रश्मी उपाध्याय, विश्वस्त महेश शेट्टी आदि उपस्थित होते.

राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, देश संकटात असताना देशातील सामन्यातील सामान्य व्यक्तीने परोपकाराची भावना दाखविली. डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, स्वच्छता कर्मचारी, वार्ड बॉय यांसारख्या कोरोना योद्ध्यांनी जीवावर उदार होऊन काम केले. हे कार्य देशाला आत्मनिर्भरतेच्या वाटेवर अग्रेसर करेल. कोरोनाचे आव्हान थोपविण्यासाठी निर्भय होऊन काम केले पाहिजे मात्र निष्काळजीपणा नको असे सांगताना सुरक्षित अंतर, मास्कचा वापर व सॅनिटायझरचा वापर याबाबत जनजागृती व्हावी, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

जयपॅन इंडस्ट्रिचे जय नारायण अग्रवाल, इंडियन फिल्म्स एंड टीव्ही डिरेक्टर्स असोसिएशनचे  सचिव कुकू कोहली, ईंडीयन मोशन पिक्चर्स असोसिएशनच्या सुषमा शिरोमणी, सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.शेफाली केशरवानी, केईएम हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ञ डॉ धीरज कुमार, डॉ.सिद्धनाथ दुबे, डॉ प्रज्ञा कुलकर्णी, राज श्रीवास्तव, मिहीर भोईर, प्राध्यापक प्रशांत नवाथे, आशा सेविका उज्वला नेमन आणि  उषा खराडे, आरोग्य सेविका प्रियंका वाधवा, सीमा ओटेकर, नीता काळडोके, वर्षा गरवारे, उर्वशी बिहारे व उन्नती तोडणकर, मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी रवी सोलंकी, वॉर्डबॉय शंकर मुंसे, सनदी लेखापाल अवधेश पटेल, इम्रान गफ्फार पिराणी, ताराबाई राजवंशी, प्रसाद कदम, संतोष वासुदेव नारकर, महेश पवार, कमलेश सदानंद मौर्य, लक्ष्मण नाडर, अरविंद दुबे यांचा यावेळी राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

**

Felicitation organized by Sai Leela Foundation

Governor felicitates ground level Corona Warriors

 

The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari felicitated 30 Corona Warriors including ASHA workers, health workers, ward boys, doctors, social workers and other ground level staff at a felicitation held at Raj Bhavan, Mumbai on Monday (2 Aug).

The felicitation of Corona Warriors was organized by the Sai Leela Foundation, an organization working in the areas of skill development and women empowerment.

Former Minister Vidya Thakur, Chairperson of Lodha Foundation Manju Lodha, President of the Sail Leela Foundation Rashmi Upadhyay, Trustee Mahesh Shetty and others were present.

Jaipan Industries  CMD Jai Narayan Agrawal, Indian Films and TV Directors’ Association Kuku Kohli, Indian Motion PIctures Association head Sushama Shiromani,  Dr. Shefali Kesharwani, Dr. Dhiraj Kumar,   Dr. Sidhnath Dubey,  Dr. Pradnya Kulkarni, Raj Shrivastav, Mihir Kisan Bhoir,  Prof Prashant Navathe,  Asha workers  Ujwala Neman and Usha Kharade, Aarogya Sevika Priyanka Wadhwa, Seema Otekar, Neeta Kaldoke,  Varsha Garware,  Urvashi Bihare,   Unnati Todankar,  Ravi Solanki, Shankar Munse,  CA Avdesh Patel, Imran Gaffar Pirani,  Tarabai Rajvanshi, Prasad Kadam, Santosh Vasudev Narkar, Mahesh Pawar, Kamlesh Sadanand Mourya, Laxman Nadar, Arvind Dubey  were felicitated by the Governor.

Tags: कोरोना
मागील बातमी

एकलव्य मॉडेल निवासी शाळेत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

पुढील बातमी

मराठी पत्रकारितेने महाराष्ट्राच्या विकासात मोलाची भूमिका बजावली – डॉ. सुधीर गव्हाणे

पुढील बातमी
मराठी पत्रकारितेने महाराष्ट्राच्या विकासात मोलाची भूमिका बजावली – डॉ. सुधीर गव्हाणे

मराठी पत्रकारितेने महाराष्ट्राच्या विकासात मोलाची भूमिका बजावली – डॉ. सुधीर गव्हाणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

November 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Oct    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 6,720
  • 14,451,717

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • छत्रपती संभाजीनगर
      • छत्रपती संभाजीनगर
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • धाराशिव
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • पावसाळी अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.